नवी मालिका, नवी भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?
Apurva Nemlekar: सध्या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंताची चर्चा आहे. यावेळी आता ती 'प्रेमाची गोष्ट' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. परंतु अजुनही तिला आपल्या शेवंताच्या भुमिकेची आठवण येते आहे असं दिसते.
Apurva Nemlekar: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अपुर्वी नेमळेकर हीची. आपल्या विविधांगी भुमिकांसाठी ती आजही ओळखली जाते. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. तिची शेवंता ही भुमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळीही तिनं असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ शेअर केला आहे.
1/8
नवी मालिका, नवा भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8