प्राजक्ता माळीचा साडी लूक चाहत्यांना करतोय घायाळ; पाहा फोटो
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जी भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते. प्राजक्ताचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. तिने तिच्य सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर करताच ते व्हायरल होतात. नुकताच प्राजक्ताने तिचा नवीन बिझनेस सुरु केला आहे. 'प्राजक्तराज' हे ज्वेलरी ब्रॅण्डला अभिनेत्रीने सुरुवात केलीये. ती तिच्या या ब्रॅण्डचं प्रमोशनही जोरदार करताना दिसते. सोशल मीडियावर ती 'प्राजक्तराज';चे दानिने परिधान करुन फोटो शेअर करत असते.
Mar 26, 2023, 09:31 PM ISTAkshaya Gurav: ट्रान्सपरंट शर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट; पाहून तुम्हालाही फुटेल घाम
अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. अनेक मॉडेल्स आणि एक्ट्रेसला हाताला काम नसलं तरी सोशल मीडियामुळे त्या कायम चर्चेत असतात. ती अक्षया गुरव सोशल मीडियामुळे कायम चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अक्षया तिच्या बोल्ड लूकने बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देताना दिसते.
Mar 16, 2023, 08:33 PM ISTमौनी रॉयचा बिकिनी मध्ये मादक अंदाज, फोटो बघून चाहत्यांचा सुटला ताबा!
टेलिव्हिजन ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या मियामीच्या समुद्र किनाऱ्यांवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.
Mar 16, 2023, 07:33 PM ISTBhagyashree Mote: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू
Bhagyashree Mote Sister Death: भाग्यश्री मोटेला तिच्या बहिणीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. भाग्यश्रीच्या बहिणीच्या चेहऱ्यावरही जखमेच्या खुणा आहेत.
Mar 13, 2023, 05:20 PM ISTरानबाजार सिरीजमधली 'ही' अभिनेत्री चांगलीच भडकली, कोण अफवा पसरवतंय?
Prajakta Mali: छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. 'रानबाझार' या वेब सीरीजमध्येही अत्यंत बोल्ड भूमिकेत दिसली.
Feb 27, 2023, 12:01 PM IST
Prajakta Mali Lesbian Partner: प्राजक्ता माळीची 'लेस्बियन पार्टनर' बनायला 'ही' अभिनेत्री तयार, स्वतः केलं उघड...
Prajakta Mali Lesbian Partner: नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण या सगळ्यात हे फार कमी लोकांना माहीत आहे की, एका नावाजलेल्या अभिनेत्रीने प्राजक्ता माळीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Feb 24, 2023, 02:12 PM ISTPrajakta Mali खरंच संन्यास घेणार? अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वत्र उडवली खळबळ...
Prajakta Mali नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Feb 23, 2023, 05:49 PM ISTPrajakta Mali चं फॅनपेज हॅक? चाहत्यांना या शब्दांत केली कळकळीची विनंती...
Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. ही पोस्ट शेअर करत प्राजक्तानं तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे.
Feb 23, 2023, 04:28 PM ISTसोशल मीडियावर मराठी अभिनेत्रींकडून संताप व्यक्त? म्हणाल्या, 'पटलं तर घ्या!'
ट्विटरवरचा हा ट्रेण्ड सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे.
Jan 18, 2023, 02:30 PM ISTआई कुठे काय करते फेम अनघाकडे गुडन्यूज...फोटो शेअर करत दिली माहिती...
अश्विनीच्या घरी एका नव्या पाहुणीची आगमन झालंय ज्यामुळे कुटुंबातील सर्वच खूप आनंदी आहेत.
Jan 1, 2023, 11:18 AM ISTमराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं शर्टचं बटन उघडून बोल्ड फोटोशूट
मराठमोळ्या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
Dec 31, 2022, 09:54 PM ISTAai Kuthe Kay Karte : मॉर्डन कपड्यावरून झापलं,अभिनेत्रीचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर
Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar : मधुराणीने सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून काहिसा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या दरम्यान मधुराणीची ही तिखट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Dec 30, 2022, 06:32 PM IST'हा माझ्यासाठी Extra Special...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik ची 'ती' खास पोस्ट
Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसीची ही पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 29, 2022, 10:54 AM ISTSmita Gondkar On Deepika Padukone | दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनी वादावर स्मिता गोंदकर काय म्हणाली?
Marathi Actore Smita Gondkar In Support Of Deepika Padukone
Dec 24, 2022, 08:30 AM ISTSulochana Chavan Passes Away | सुलोचनादीदींचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार : उदय सामंत
Minister Uday Samant Statement On Sulochana Chavan Passes Away
Dec 10, 2022, 03:10 PM IST