कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज
महाराष्ट्रातील बसच्या ड्रायव्हरला कन्नड संघटनांनी काळ फासल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसवर भगवा ध्वज फडकवला आहे.
Feb 22, 2025, 03:42 PM ISTघरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक; दर आकारात 12 ते 15 टक्क्यांची वाढ
Mahavitaran Shock Resident From Rise In Fare
Feb 22, 2025, 03:30 PM ISTसंभाजीनगरात आज 19वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन
Sambhajinagar Vidrohi Sahitya Sammelan Begins From today Ground Report
Feb 22, 2025, 03:15 PM ISTMaharashtra Weather News: मुंबई तापली! दिवसभर असह्य उकाडा, राज्यातही काही ठिकाणी उन्हाच्या झळा
Maharashtra Weather News : मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णता वाढली असून राज्यातीलही काही शहरात सूर्याचं कोपणं सुरुच आहे. पाहा हवामान वृत्त...
Feb 22, 2025, 09:29 AM ISTअजित पवारांचे 2 मंत्री टार्गेटवर! राजीनामाच शेवटचा पर्याय?
Ajit Pawar : राज्याच्या राजकीय पटलावर अनेक खलबतं सुरू असतानाच महायुतीत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आव्हानच येताना दिसत आहेत.
Feb 21, 2025, 06:54 PM ISTवाढवण बंदराजवळ विमानतळ बांधलं जाणार; MMRमधील तिसऱ्या विमानतळासाठी हालचाल सुरु
Third Air Port Proposed Near Palghar Vadhwan Port
Feb 21, 2025, 01:35 PM ISTमहाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचा धोका वाढला; वर्षभरात सायबर फसवणूकीच्या 2 लाख तक्रारी
Maharashtra Rising Cyber Crimes
Feb 21, 2025, 01:30 PM ISTराज्यातील जिल्हा बँका कर्जमाफीच्या फेऱ्यात; पीक कर्जाची थकबाकी 28 हजार कोटींवर
Maharashtra District Bank Stuck In Loan Waive Off Announcement
Feb 21, 2025, 11:55 AM ISTआजपासून दहावीची परिक्षा; 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी देणार परिक्षा
Maharashtra Board SSC Exam Begins Today
Feb 21, 2025, 11:00 AM ISTMaharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : राज्यात सूर्याचं कोपणं सुरु असतानाच आता किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, मध्येच उष्ण वाऱ्यांनी वाढवली अडचण. पाहा हवामान वृत्त...
Feb 21, 2025, 06:38 AM ISTप्रस्तावित वीज दरवाढीविरोधात ग्राहकांचा एल्गार; राज्यभरातून 8 हजारांहून अधिक तक्रारी
Agitation For Electricity Price Hike
Feb 20, 2025, 05:15 PM ISTSuperfast News | बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
Superfast news maharashtra
Feb 20, 2025, 11:00 AM ISTGajanan Maharaj Prakat Din 2025 : गण गण गणात बोते! गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा
Gajanan Maharaj Prakat Din 2025 Wishes Quotes Photos: आज गजानन महाराज यांचा 147 वा प्रगट दिन साजरा करण्यात येतोय. गुरुवारी प्रकटदिनी आल्यामुळे हा योगायोग खूप शुभ मानला जातोय. अशा शुभ दिनाच्या प्रियजनांना खास मराठीत शुभेच्छा द्या.
Feb 20, 2025, 10:25 AM ISTलाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात...
Ladki Bahin Yojana Latest News: लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता दोन लाख महिलांना येणार नाही.
Feb 20, 2025, 09:39 AM IST