maharashtra

उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानातही चढ- उतार होताना दिसत आहेत. 

 

Jan 31, 2025, 07:59 AM IST

'लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त ते...'; विधानसभा निकालावरुन राज ठाकरेंनी सगळंच काढलं

Raj Thackeray On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: राज ठाकरेंनी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांवर सार्वजनिक कार्यक्रमात बोलले

Jan 30, 2025, 01:10 PM IST

Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार

Maharashtra Weather News : मध्येच थंडी वाढतेय, उन्हाचा कडाका डोळ्यापुढं अंधारी आणतो आणि आता हा पाऊसही अडचणी वाढवतोय... राज्यातील कोणत्या भागावर दिसणार हवामान बदलांचे सर्वाधिक परिणाम?  

 

Jan 30, 2025, 07:09 AM IST

जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल

Guillain Barre Syndrome In Maharashtra: "सरकारच्या हातापायाला व मेंदूलाही मुंग्याच आल्या आहेत आणि सरकारचा मेंदू काम करेनासा झाल्याची लक्षणे दिसत आहेत. असे हे सरकार जीबीएस आजाराशी कसे लढणार?"

Jan 30, 2025, 06:57 AM IST

ALERT! 'गिया बार्रे'मुळे पुण्यात दुसरा मृत्यू, रुग्णसंख्या 127 वर पोहोचली

Guillain Barre Syndrome Second Death In Maharashtra: राज्यामध्ये दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात 56 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

 

Jan 29, 2025, 09:33 PM IST

बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल

Maharashtra Weather Update : बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पाहा राज्यात कोणत्या जिल्ह्यात हवामानाची नेमकी काय स्थिती... 

 

Jan 29, 2025, 07:53 AM IST

लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी? राज्य सरकारने..

Ban On Petrol Diesel Vehicles in Mumbai: महाराष्ट्रातील सर्वाधिक नव्या गाड्यांची नोंद झालेल्या शहरांमध्ये राज्याची राजधानी मुंबईचा समावेश असतानाच आता शहरामध्ये पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांवर बंदी घालता येईल का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

Jan 29, 2025, 07:31 AM IST

Guillain Barre Syndrome Death : पोट बिघडलं अन् आठव्याच दिवशी अर्धांगवायू! पुण्यात असा झाला CA चा मृत्यू

Guillain Barre Syndrome Death: पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम (GBS) या आजारामुळे चिंता वाढलीय. या आजारामुळं एकाचा मृत्यू झाला आहे. 

Jan 28, 2025, 02:06 PM IST

Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?

Maharashtra Weather News : राज्यातील किमान तापमानाचा आकडा आता वाढत असून, 10 अंशांवर पारा गेल्यानं थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. 

 

Jan 28, 2025, 07:03 AM IST