Maharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला
Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही 50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 9, 2023, 12:55 PM ISTMaharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 9, 2023, 11:46 AM ISTधैर्यशील माने गद्दारी का केली... शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का?, ठाकरे गट आक्रमक
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने ( MP Darishsheel Mane ) यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापुरात अडवली. 'साहेब गद्दारी का केली? शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का? अशा शब्दांत त्यांना ठाकरे गटाकडून जाब विचारण्यात आला.
Mar 9, 2023, 11:05 AM ISTMaharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज
Uddhav Thackeray Sabha : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. (Maharashtra Political) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. (Maharashtra Political News)
Mar 9, 2023, 10:37 AM ISTBacchu Kadu : दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu News) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल, असे बच्चू कडू म्हणाले. (Maharashtra Political News)
Mar 8, 2023, 02:44 PM ISTAjit Pawar : 'आज एका गोष्टीची खंत वाटतेय...' अजित पवार असं काय म्हणाले?
Ajit Pawar on Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.
Mar 8, 2023, 10:38 AM ISTMaharashtra Local Body Election : राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी
Maharashtra Local Body Election 2023 : राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. (Maharashtra Political News) त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (Local Body Election )
Mar 8, 2023, 09:15 AM ISTVasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी
Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.
Mar 7, 2023, 12:14 PM ISTSanjay Raut On Supreme Court Judgement | धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देण्यासाठी ही नियुक्ती - संजय राऊत
MP Sanjay Raut On Supreme Court Judgement On Election Commission
Mar 2, 2023, 01:25 PM ISTSupreme Court Judgement | निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रिया बदलली
Supreme Court Judgement On Election Commission Appointment
Mar 2, 2023, 01:20 PM ISTMaharashtra Political News | शेतकऱ्यांना कांद्याचा खर्चही भरणं कठीण, भुजबळांनी मांडलं दाहक वास्तव
Chagan Bhujbal at Vidhan Maharashtra Political News
Feb 28, 2023, 02:05 PM ISTMaharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?
Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा
Feb 28, 2023, 07:47 AM IST
Sushama Andhare : 'फायर ब्रँड' सुषमा अंधारे परिस्थितीपुढे हतबल, लेकीसोबतचा फोटो पोस्ट करत अश्रू आवरत म्हणाल्या...
Sushama Andhare : विरोधकांवर टीका करताना आपल्या धारदार शब्दांनी त्यांना नमवणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यापुढे आलेली ही परिस्थिती किती कठीण आहे याचा विचारही करणं अशक्य.
Feb 27, 2023, 08:50 AM ISTPune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले 'हे' आदेश
Pune Bypoll : पुण्यातील पोटनिवडणुकीत जोरदार चुरस दिसून येत आहे. (Pune Bypoll Election) दरम्यान, मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश आहेत.( Pune Bypoll Election News In Marathi)
Feb 24, 2023, 10:47 AM ISTShrikant Shinde on Sanjay Raut: संजय राऊतांना सिझोफ्रेमिया आजार; श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?
Shrikant Shinde on Sanjay Raut: श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या आरोपावर मौन सोडलं असून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत रोज बिनबुडाचे आरोप करत असून त्यांना सिझोफ्रेमिया (Schizophrenia) आजार झाला असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर आपण चांगला डॉक्टर सुचवू शकतो असंही म्हटलं आहे.
Feb 23, 2023, 02:50 PM IST