Bhagat Singh Koshyari : जाता जाता केला इशारा! काही लोक दाऊदसारखी... भगतसिंह कोश्यारी यांचे शेवटच्या क्षणीही वादग्रस्त वक्तव्य
मी मराठी वाचतो. तर मराठी आणि पहाडी भाषेत अनेक शब्द मिळते जुळते आहेत. आमच्याकडे पांडे आहे इकडे देशपांडे आहेत. इथे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत असं कोश्यारी म्हणाले.
Feb 12, 2023, 07:47 PM ISTCongress : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पक्षश्रेष्ठींनी घेतली गंभीर दखल, प्रभारी येणार मुंबईत
महाराष्ट्र काँग्रेसमधल्या वादाची गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. त्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) मुंबईत येणार आहेत. (Congress Disputes) बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एच.के.पाटील चर्चा करतील. मात्र नाना पटोले पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार आहेत. ( Maharashtra Political News )
Feb 12, 2023, 03:43 PM ISTBhagat Singh Koshyari : कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या नियुक्त्या आणि बेकायदेशीर कारवायांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी केली आहे.
Feb 12, 2023, 12:18 PM ISTRamesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी
Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
Feb 12, 2023, 10:20 AM ISTBhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
Bhagat Singh Koshyari : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. (Bhagat Singh Koshyari) त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत.
Feb 12, 2023, 09:33 AM ISTBalasaheb Thorat | काँग्रेसमध्ये मोठा भूकंप
Maharashtra Congress President Nana Patole Brief Media On Balasaheb Thorat Controversy
Feb 7, 2023, 11:55 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग
Maharashtra Political News : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
Feb 7, 2023, 11:06 AM ISTPolitical News : बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदाला धोका, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदानं अनेकांच्या नजरा वळवल्या. आता त्यामागे नेमकं कारण काय हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.
Feb 7, 2023, 07:26 AM IST
Raj Thackeray : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठे भाष्य
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. (MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune) कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
Feb 5, 2023, 10:26 AM ISTKasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.
Feb 4, 2023, 12:14 PM ISTSanjay Raut On Ajit Pawar : संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, म्हणाले - विश्वासूंकडूनच...
Sanjay Raut News : शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( Maharashtra Politics News)
Feb 4, 2023, 10:50 AM ISTMaharashtra by-election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार आज जाहीर करणार, 'ही' नावे चर्चेत
Kasba Peth, Chinchwad by-election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Maharashtra Political News) दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्र महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणूनच लढणार आहेत.
Feb 4, 2023, 09:36 AM ISTKasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा
Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.
Feb 3, 2023, 12:16 PM ISTAslam Shaikh : काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ
Aslam Shaikh : काँग्रेस आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे.
Feb 3, 2023, 11:02 AM ISTPolitical News | आमदार, आयफोन आणि ठाकरे गटाचं काय कनेक्शन? पाहा संपूर्ण प्रकरण
Maharashtra political news Thackeray Camp Ambadas Danve On Using I Phone Mandatory
Feb 2, 2023, 02:15 PM IST