maharashtra political news

'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी', संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

ठाकरे गटाचे संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप

Feb 21, 2023, 03:01 PM IST

Maharashtra Politics: ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप

Latest Political Update: संजय राऊत (Sanjay Raut) जो आरोप करत आहेत ते रात्री घेतात ती उतरली नसेल आरोप करतात असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

Feb 19, 2023, 10:08 PM IST

Sanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.  

Feb 17, 2023, 02:43 PM IST

Police Recruitment : पुणे पोलीस दलातील भरती 'या' कारणामुळे स्थगित

Pune Police Bharti : पुणे पोलीस ( Pune Police) दलातील भरती ( Pune Police Recruitment) स्थगित करण्यात आली आहे.  

Feb 17, 2023, 01:39 PM IST

Political News : अमित देशमुख आमच्याकडे लक्ष असू द्या, जाहीर भाषणात भाजपचे खासदार हात जोडून असं का म्हणाले?

Latur Political News :  लातूरचे राजकारण (Latur Political ) कायमच देशमुख कुटुंबीय यांच्या अवतीभोवती फिरत असते. सत्ता कोणाचीही असो. देशमुख कायम चर्चेत असतात.  ज्येष्ठ खासदार सुधाकर श्रृंगारे (BJP MP sudhakar shingare) यांनी एका कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांचा आशीर्वाद मागितला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.  ( Political News )

Feb 16, 2023, 09:36 AM IST

Political News : अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी

 Political News :  केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. यामध्ये काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. 

Feb 16, 2023, 08:43 AM IST
Supreme Court On 12 MLAs Disqualification In Maharashtra Political Crisis PT3M30S

Shiv Sena Symbol Row SC Hearing | ''एका नोटीशीनं अध्यक्षांना हटवणं अयोग्य''

Supreme Court On 12 MLAs Disqualification In Maharashtra Political Crisis

Feb 14, 2023, 02:45 PM IST
Legal Advisor Ujjwal Nikam On Supreme Court Five Bench Discussion PT7M41S

Ujjwal Nikam | ''सूचीचा गैरवापर होतो की काय अशी शंका?''

Legal Advisor Ujjwal Nikam On Supreme Court Five Bench Discussion

Feb 14, 2023, 02:40 PM IST
Justice Chandrachud On Similirity Of Rebia Case And Maharashtra Case PT44S

Shiv Sena Symbol Row SC Hearing | नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला

Justice Chandrachud On Similirity Of Rebia Case And Maharashtra Case

Feb 14, 2023, 02:35 PM IST
Chandrakant Khaire Brief Media On Maharashtra Political Crisis Hearing In SC PT2M43S

Chandrakant Khaire | ''कोणी काही म्हणाले तरी पक्ष आमचाच''

Chandrakant Khaire Brief Media On Maharashtra Political Crisis Hearing In SC

Feb 14, 2023, 02:30 PM IST

Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी

 Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे.  निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत

Sanjay Raut  : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.  

Feb 14, 2023, 11:30 AM IST