Mahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.
May 10, 2023, 11:54 PM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल थोड्याच वेळात; पाहा कोणाचं पारडं जड
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरु झाल्यात.. अचानक या चर्चांना उधाण का आलंय.
May 10, 2023, 08:19 PM ISTMaharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी
Maharashtra Political Crisis : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही.
May 10, 2023, 10:58 AM ISTSharad Pawar Resignation । पवार यांच्या राजीमान्यावर छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
NCP Leader Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:15 PM ISTSharad Pawar Resignation । कार्यकर्ता आक्रमक, रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
NCP Activist Aggressive And Try To End Life In Demand For Withdrawl Of Sharad Pawar Resignation
May 5, 2023, 01:10 PM ISTSharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष
Flower Showers On NCP Committee Members After Resignation Rejected
May 5, 2023, 01:05 PM ISTSharad Pawar Resignation Rejected । राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
NCP Activist Reaction On Sharad Pawar Resignation Rejected By Committee
May 5, 2023, 01:00 PM ISTशरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर - प्रफुल्ल पटेल
Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली.
May 5, 2023, 12:08 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, थेट LIVE
May 5, 2023, 11:46 AM ISTदेवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !
Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
May 5, 2023, 11:43 AM ISTराज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक, मोठी घोषणा होण्याची शक्यता
Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 07:59 AM ISTSharad Pawar Resigns । जयंत पाटील यांनी दिली मोठी अपडेट, पवार आपल्या निर्णयावर ठाम !
Sharad Pawar Resigns : NCP Leader Jayant Patil PC On NCP New Chief Selection
May 4, 2023, 03:10 PM ISTDevendra Fadnavis । बजरंगदलावर बंदी...फडणवीस म्हणाले, कोणाच्या बापाची हिम्मत...
Devendra Fadnavis Speech At Karnataka Election Campaign
May 4, 2023, 03:05 PM ISTSharad Pawar Resigns । सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसमोर हात जोडले
MP Supriya Sule Appels Protestor At YB Chavan Center in Mumbai
May 4, 2023, 03:00 PM IST