Mahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.