प्रवाशांना Good News! एसटीचे लाइव्ह लोकेशन आता थेट मोबाईलवर कळणार
MSRTC ST Bus Live Location: एसटीचे लोकेशन आता थेट मोबाईलवर मिळणार आहे. एसटीची बस कुठे आहे ते प्रवाशांना आपल्या मोबाईलवर कळणार आहे.
Jan 11, 2025, 09:25 AM IST
वार करताना तिला कुणी वाचवलं नाही, चाकू फेकताच तुटून पडले; पुण्यातील मर्डरचा Video Viral
Pune BPO Murder Case: तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते.
Jan 9, 2025, 09:15 PM ISTवाल्मिक कराडवर 22 गुन्हे दाखलं- जितेंद्र आव्हाड
Jitendra Avhad on Walmik karad
Jan 9, 2025, 04:35 PM ISTBuldhana: टक्कल पडत चाललेल्या 'त्या' तीन गावांचे रहस्य उलगडले, खरं कारण आलं समोर
Buldhana Rapid Hair Loss: बुलढाण्यात टक्कल पडण्याची साथ आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
Jan 9, 2025, 12:35 PM ISTमहडला जायला निघाले मात्र पोहोचले भलतीकडेच, गुगल मॅपची मदत घेतली पण स्पेलिंगमुळं झाला घोळ
Maharashtra News: रायगड जिल्ह्यातील महडकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. महाड आणि महड या दोन्ही ठिकाणांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये साधर्म्यामुळं हा गोंधळ होत आहे.
Jan 9, 2025, 07:59 AM ISTमहाराष्ट्रात विचित्र आजाराची साथ! तीन दिवसांतच पडतंय टक्कल, आधी खाज येते अन् मग...
Maharashtra News: बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यात टक्कल पडण्याची साथ आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
Jan 8, 2025, 09:08 AM ISTMaharashtra News: पालकमंत्री पदाचा तिढा सुटला? पण 'या' एका जिल्ह्यामुळं महायुतीचा फॉर्म्युला बिघडणार
Guardian Minister Controversy: पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असल्याची चर्चा आहे. मात्र या एका जिल्ह्यामुळं महायुतीचं गणित बिघडणार असल्याची चर्चा आहे.
Jan 7, 2025, 09:03 AM ISTभारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली
Tapovan Express : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे रिव्हर्ज घेण्यात आली. तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.
Jan 5, 2025, 07:31 PM ISTबापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण
Bhandara News : अंगणातून 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. कुटुंबाला काय करावं हेच सुचेना. तीन दिवसापासून लेकरू न परतल्यानं गावातही दहशत...
Jan 4, 2025, 09:20 AM IST
बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांकडे? महायुतीसह विरोधकांचीही दादांच्या पालकमंत्रिपदाला पसंती
Beed Ajit Pawar : सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारावं अशी मागणी
Jan 3, 2025, 06:39 PM ISTबंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट; धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाचा कारनामा
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या त्या घटनेनं सगळ्यांना बसला धक्का! नेमकं असं काय घडलं चला जाणून घेऊया.
Jan 2, 2025, 07:11 PM ISTलाडक्या बहीण योजनेतील 'या' 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार? तुम्हीदेखील यामध्ये आहात का?
Ladki Bahin Yojna Latest Updates: अदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या पद्दतीने लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असल्याचं सांगितलं आहे.
Jan 2, 2025, 04:05 PM IST
पदभार न स्विकारणाऱ्या मंत्र्यांना फडणवीसांनी सुनावले खडेबोल
CM Devendra Fadnavis To Ministers With Portfolio Should Take Charge Immediately
Jan 2, 2025, 03:10 PM IST'त्या' लाडक्या बहिणींची पडताळणी होणार, राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 'काही महिलांना दोन वेळा...'
Ladki Bahin Yojana Latest Updates: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Laadki Bahin Yojna) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी जाहीर केलं आहे.
Jan 2, 2025, 03:06 PM IST
महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी? 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन!
BJP Mission 2029: भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय.
Dec 30, 2024, 08:50 PM IST