maharashtra news

फी भरली नाही म्हणून 5 वर्षांच्या मुलाला 4 तास डांबून ठेवलं; नवी मुंबईची घटना

शाळेतील धक्कादायक प्रकार! फीच्या शुल्लक रक्कमेसाठी 5 वर्षांच्या मुलाला जवळपास 4 तास कोंडून ठेवलं.

Feb 2, 2025, 09:30 AM IST

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Govind Pansare murder case: कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येतील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

Jan 29, 2025, 04:03 PM IST

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! बुलढाण्यात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले

Maharashtra News : गरोदर महिला सोनोग्राफीसाठी पोहोचली खरी, त्यानंतर तिथे जे काही घडलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. बुलढाण्यात घडला जगातील सर्वात दुर्मिळ प्रकार... 

 

Jan 29, 2025, 01:35 PM IST

GBS : महाराष्ट्रात थैमान घालणारा गिया बार्रे आजार नेमका कशामुळे होतो?

  पुण्यात सध्या जीबीएसचं थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारसमोरही आता रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचं आव्हान उभं ठाकल आहे. जाणून घेऊया हा आजार नेमका कशामुळे होतो. 

Jan 27, 2025, 06:54 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, '15 दिवसांत...'

Maharashtra Political News: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा केला आहे. 

Jan 22, 2025, 09:12 AM IST

Wedding आणि Marriage मध्ये नेमका फरक काय?

नेहमीच्या वापरात असणारे हे शब्द... पण त्यांचा नेमका अर्थ माहितीय? 

 

Jan 16, 2025, 02:59 PM IST

देव तारी त्याला कोण मारी! मजुराने 13व्या मजल्यावरुन उडी घेतली; तरी बचावले प्राण, थरारक Video समोर

Mumbai Crime News Today: विक्रोळीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Jan 16, 2025, 08:42 AM IST

Ullhasnagar News : कार पार्किंगचा वाद विकोपास; कुटुंबाला गुंडांकडून मारहाण झाल्याचं पाहताच वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Ullhasnagar News : उल्हासनगरमध्ये गाडीच्या पार्किंगवरून वाद गुंड बोलावून एकाच्या कुटुंबाला मारहाण मारहाण झालेल्याच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू 

 

Jan 16, 2025, 07:06 AM IST

Fact Check: महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला घोषणा होणार? खरं काय जाणून घ्या

Fact Check: महाराष्ट्रात आणखी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 15, 2025, 03:00 PM IST

फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर पूर्ण, 16 तासांचा प्रवास 8 तासात करा, फेब्रुवारीत उद्घाटन?

Samruddhi Mahamarg News Marathi: समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 

Jan 13, 2025, 10:28 AM IST

2900 कोटींचा प्रकल्प, पुणे हायवे 10 मिनिटांत गाठता येणार; नवीन महामार्ग उभारण्यात येतोय

Mumbai Live News Today: महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे पसरवण्यात येत आहे. आता आणखी एका महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. 

Jan 12, 2025, 12:10 PM IST