छत्रपती शंभूराजांच्या बदनामीप्रकरणी विकिपीडीया लेखकावर गुन्हा दाखल
Maharashtra Govt Filed FIR Against Wikipedia For Shambhu Maharaj Defamation Contest
Feb 22, 2025, 10:20 AM ISTटक्कल पडत असलेल्या महाराष्ट्रातील 'त्या' गावांचे मूळ थेट पंजाब, हरियाणात? कसं शक्य आहे ते जाणून घ्या!
Buldhana Rapid Hair Loss: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागरिकांना टक्कल पडत असल्याचे प्रमाण वाढत चालल्याचे त्याचे मूळ कारण समोर आले आहे.
Feb 21, 2025, 02:53 PM IST
अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत? सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा विजय कुंभार यांचा आरोप
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
Feb 21, 2025, 02:25 PM ISTमहाराष्ट्र हादरला! अमरावतीतील मठात तरुणीवर वारंवार बलात्कार; 8 महिन्यांची गर्भवती असताना...
Amaravati Crime News Today: धक्कादायक अमरावतीच्या एका मठात अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना तिघांना अटक झाली आहे.
Feb 20, 2025, 10:38 AM ISTलाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात...
Ladki Bahin Yojana Latest News: लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता दोन लाख महिलांना येणार नाही.
Feb 20, 2025, 09:39 AM IST... तर मुंबईत पावाचा तुटवडा पडणार? प्रशासनाचा 'तो' निर्णय ठरणार कारणीभूत
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: मुंबईची ओळख असणारा वडा पाव व त्यातील पावाचा तुटवडा पडू शकतो. पालिकेच्या एका निर्णयामुळं बेकरी मालकांच्या उद्योगावर पडला आहे.
Feb 20, 2025, 08:05 AM IST8 वर्षांचा नवाब अन् ती 45 वर्षांची...ज्याला होत्या 365 राण्या; 27 बेगमना एकाच दिवशी...
मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात. त्यांचा रुबाब, थाट पाहून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. इतिहासाच्या पानात एक असा नवाब होता, जो वयाच्या 18 व्या वर्षी पोहोचेपर्यंत इतक्या महिलांशी संबंध ठेवले होते की ते स्वतःला विसरून गेले.
Feb 18, 2025, 07:47 PM ISTतापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले
मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
Feb 18, 2025, 08:38 AM IST... तर राज्यात प्रवासावर बंदी? केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत
GBS: GBS च्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवे संकेत दिले आहेत.
Feb 18, 2025, 08:33 AM IST
मुंबईतील 'ही' पाच ठिकाणं आहेत झपाटलेली, जिथे रात्री जाणे आहे धोकादायक
मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत जिथे रात्र होतच भुताचे अस्तित्व जाणवते. मुंबईत रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास लोक घाबरतात कारण या ठिकाणांबद्दल भीतीदायक कथा प्रचलित आहेत.
Feb 17, 2025, 06:11 PM IST
Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं?
Crime Story: अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो
Feb 17, 2025, 01:04 PM ISTसाईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा
Shirdi Saibaba : देवाच्या दारी सुरुये फसवणुकीचा कारभार. साईंच्या शिर्डीत भक्तीमय वातावरणाला फसवणुकीचं गालबोट. कधी थांबणार हा सर्व प्रकार?
Feb 17, 2025, 12:56 PM IST
सातारकरांचा नाद करायचा नाय! पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंग करत पोहोचला परीक्षेला, पाहा Launch होतानाचा Video
Boy Reached Exam Hall with Paragliding: अरं बाssssssप... असं कुठं असतं का? सातारकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल.
Feb 17, 2025, 08:57 AM IST
मुंबईच्या वडापावची ओळख हरवणार? प्रशासनाचा मोठा निर्णय, पाच महिन्यात...
Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदुर रोटी चवीने खाल्ली जाते. मात्र, यापुढे कोळसा भट्टीतील तंदुर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाही.
Feb 17, 2025, 07:23 AM ISTमहायुतीत स्वबळाचे वारे; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून पेच
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार का असे संकेत सध्या मिळत आहेत. तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावरून स्पष्ट भूमिका घेतली नसली तरीह स्वबळाचे संकेत दिलेत.
Feb 15, 2025, 08:25 PM IST