Love Jihad | लव्ह जिहाद कायद्यासाठी सरकारची समिती स्थापन
Love Jihad law in India
Feb 15, 2025, 10:05 AM ISTLove Jihad कायद्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, समितीत असणारे 'ते' 7 जण कोण?
Love Jihad: लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी राज्यात कायदा करण्यात येणार आहे.
Feb 14, 2025, 10:02 PM ISTग्लॅमरची दुनिया सोडून, इशिका तनेजा बनली सनातनी शिष्या; महाकुंभात घेतली गुरुदीक्षा
इशिका तनेजा, जी एकेकाळी मिस वर्ल्ड टुरिझम आणि मिस इंडिया होण्याचा मान मिळवलेली अभिनेत्री होती, आता ग्लॅमरच्या जगाला सोडून सनातन धर्माचा प्रचार करत आहे. 2025 च्या महाकुंभात ती आपल्या धार्मिक ध्येयाशी संबंधित कार्यात सक्रिय झाली आहे.
Feb 6, 2025, 01:22 PM ISTव्होट जिहादला शरद पवारांचं उत्तर
Special Report Sharad Pawar On Vote Jihad
Nov 18, 2024, 08:55 PM IST'तो मुस्लीम घरात...', फरहानशी लग्न केल्याने 'गोल्ड डिगर', 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्यांना शिबानी दांडेकरचं चोख उत्तर
मी फरहान अख्तरला (Farhan Akhtar) डेट करण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) फार ट्रोल कऱण्यात आलं असं शिबानी दांडेकरने (Shibani Dandekar) रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये (Rhea Chakraborty's podcast Chapter) सांगितलं. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तरही दिलं.
Sep 21, 2024, 06:19 PM IST
'अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही' नितेश राणेंची थेट पोलिसांना धमकी
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. 'पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Aug 14, 2024, 04:41 PM ISTमैत्री, प्रेम, अश्लील व्हिडीओ आणि 'लव्ह जिहाद'च्या चक्रव्यूहातून अशी झाली तरुणीची सुटका
मध्य प्रदेशातील गुनामध्ये लव्ह जिहादशी संबंधित एक प्रकरण समोर आलंय. एका तरुणाने नाव बदलून एका तरुणीशी मैत्री केली, त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार आणि मारहाण केल्याची घटना समोर आलीय.
Jun 24, 2024, 02:01 PM IST'लव्ह जिहाद'नंतर 'लँड जिहाद'चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?
लव्ह जिहादनंतर आता लँड जिहादचा मुद्दा डोकं वर काढतोय. भाजप आमदार नितेश राणेंनी लँड जिहादप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
Oct 3, 2023, 11:30 PM IST'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा' स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या
कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगालने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या प्रेमप्रकरणाला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे या दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.
Sep 2, 2023, 03:36 PM IST'मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यास हिंदू तरुणांना मिळणार 11 हजार रुपये'
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे हिंदू धर्म सेनेने लव्ह जिहादचा आरोप केला आहे. याविरोधात संघटनेने मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.
Jun 17, 2023, 06:49 PM ISTप्रेम हे प्रेम असतं... लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
Love is love Pankaja Munde's reaction to Love Jihad
Jun 11, 2023, 09:25 PM ISTकोल्हापुरात तोडग्यासाठी बोलावलेल्या बैठकीत लव्ह जिहादच्या मुद्यावरून गोंधळ
Confusion over the issue of love jihad in a meeting called for settlement in Kolhapur
Jun 7, 2023, 08:25 PM ISTKirit Somaiya | लव्ह जिहाद प्रकरणी किरीट सोमय्या आक्रमक
Kirit Somaiya aggressive stand on Love Jihad
Jun 7, 2023, 01:00 PM ISTअहमदनगरच्या कर्जत तालुक्यात लव्ह जिहादची घटना उघडकीस
An incident of love jihad was revealed in Ahmednaga Karjat taluk
Jun 5, 2023, 10:10 PM ISTYash Dayal : दिल्ली हत्याकांडावर 'यश दयाल'ची वादग्रस्त स्टोरी, प्रकरण पेटलं अन्...
Instagram story on love jihad: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय.
Jun 5, 2023, 04:24 PM IST