अशोक असल्याचे सांगत लग्न केलं, पण काही महिन्यांतच...; महिला पोलिसासोबतच लव्ह जिहाद
UP Love Jihad : उत्तर प्रदेश पोलीस दलात शुक्रवारी हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमादरम्यान आरोपीच्या भावानेही आपल्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोपी पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे आता पोलीस या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.
Jun 5, 2023, 03:25 PM ISTAhmednagar | अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात लव्ह जिहाद? अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Love Jihad in Ahmednagar Karjat Taluk Relatives allege kidnapping of minor girl
Jun 5, 2023, 12:20 PM IST"...तर दोन पायांवर जाऊ देणार नाही"; लव्ह जिहाद कायद्यावरुन नितेश राणेंचा इशारा
love jihad Act : पुण्यातील मुंढवा भागात लव्ह जिहादची घटना घडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
Jun 4, 2023, 02:59 PM ISTVideo | पुण्यात लव्ह जिहादविरोधात भव्य रॅली
MLA Nitesh Rane Protest March Against Love Jihad at pune
Jun 4, 2023, 12:40 PM ISTतन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...
मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
May 31, 2023, 06:28 PM ISTDelhi Murder Case: दिल्ली हादरली! 16 वर्षाच्या मुलीवर चाकूने 40 वार, आईचा काळीज चिरणारा आक्रोश; पाहा Video
Delhi Minor Girl Murder Case: अल्पवयीन मुलीचा मारेकरी साहिल (Sahil) याला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आली. बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या (Sahil Arrested By Delhi Police) मुसक्या आवळल्या.
May 29, 2023, 04:18 PM ISTचाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना
Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
May 29, 2023, 01:20 PM ISTThe Kerala Story पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंचा हिंदू मुलींच्या पालकांना इशारा! म्हणाले, "वेळ निघून गेली तर..."
Sharad Ponkshe On The Kerala Story: या चित्रपटाला काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका असंही शरद पोंक्षेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी 'लव्ह जिहाद'चा उल्लेख करत हिंदू मुलींच्या फसवणुकीसंदर्भात आपलं मत या व्हिडीओमध्ये मांडलं आहे.
May 8, 2023, 05:14 PM ISTश्रीरामपुरमध्ये पुन्हा लव्ह जिहादची घटना; अत्याचार करुन अल्पवयीन मुलीची विक्री
Shrirampur Love Jihad Case: मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. श्रीरामपूरमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हा सगळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 20, 2023, 05:09 PM ISTनितेश राणे- अबू आझमी विधानसभेच्या आवारातच भिडले
Heated Arguments Of SP MLA Abu Azmi BJP MLA Nitesh Rane On Love Jihad
Mar 14, 2023, 07:30 PM ISTMaharashtra Assembly Session: विधानभवनाच्या बाहेरच नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, जोरदार खडाजंगी
Maharashtra Assembly Session: भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. विधानभवनाच्या बाहेर दोन्ही नेते आमने-सामने आले असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. लव्ह जिहादच्या (Love Jihad) मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सुनावलं.
Mar 14, 2023, 01:26 PM IST
Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा
Maharashtra Budget 2023: राज्यात 1 लाखांहून अधिक 'लव्ह जिहाद'ची (Love Jihad) प्रकरणं असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) दिली आहे. तसंच श्रद्धा वालकरसारख्या (Shraddha Walkar) हत्येच्या घटना पुन्हा होऊ देणार नाही यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Mar 9, 2023, 02:07 PM IST
Supriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 5, 2023, 08:41 PM ISTHindu Garjana Mahamorcha | सांगलीमध्ये हिंदू गर्जना महामोर्चा, पाहा काय आहे आंदोलकांच्या मागण्या?
Hindu Garjana Mahamorcha Hindu Gurjana Mahamorcha in Sangli, see what are the demands of the protesters?
Jan 24, 2023, 04:00 PM ISTHindu Jan Akrosh Morcha | पुण्यात का काढण्यात आला हिंदूं जन आक्रोश मोर्चा?
Why was the Hindu Jan Awach Morcha taken out in Pune?
Jan 22, 2023, 05:35 PM IST