lifestyle

कॉफी प्यायल्याने झोप का उडते?

अनेकदा काम करतेवेळी किंवा अभ्यास करताना झोप आल्यावर कित्येकजण कॉफी पितात. असे केल्याने झोप जाते. मात्र, यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहित आहे का? सविस्तर जाणून घेऊया.

Feb 23, 2025, 05:36 PM IST

चंद्राला 'मामा' का म्हणतात?

आपल्या देशात चंद्राला मामा असं संबोधलं जातं. मात्र, चंद्राला मामा असं का म्हणतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोके वर काढत असेल. तर जाणून घेऊया याचं उत्तर.

Feb 22, 2025, 05:09 PM IST

वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत

Almonds Health Benefits : तल्लख बुद्धी, स्मरणशक्तीसोबत उर्जेसाठी दररोज बदाम खावे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण वयानुसार किती बदाम खावे आणि बदाम खाण्याची योग्य पद्धत माहिती असला पाहिजे, अन्य़था फायदा मिळण्याऐवजी तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं. 

 

 

Feb 21, 2025, 08:51 PM IST

Eye Care: मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा विचार कधी करावा? जाणून घ्या

Cataract Surgery: मोतीबिंदूवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकच उपाय असला तरी शस्त्रक्रिया होईपर्यंत जीवनशैलीत काही बदल केले तर रोजच्या जीवनात अनेक काम सोपी होतात. 

Feb 21, 2025, 06:42 PM IST

सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Morning Habits : सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात कशी करायची जेणे करून शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा राहिल.

Feb 21, 2025, 12:25 PM IST

पिवळे दात पांढरेशुभ्र आणि चमकदार करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टीप्स

दातांमध्ये जमलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. पिवळे दात पांढरेशुभ्र आणि चमकदार करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टीप्स

Feb 19, 2025, 03:28 PM IST

दिवसाची सुरुवात करा बुलेट कॉफीने, जाणून घ्या रेसिपी

बुलेट कॉफीला तूप कॉफी असेही म्हणतात, अनेक तास ठिकाणारी ऊर्जा पातळी प्रदान करण्याच्या फायद्यांमुळे ही कोफी लोकप्रिय होत आहे. 

 

Feb 18, 2025, 03:31 PM IST

जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली?

लिपस्टिकचा इतिहास हा जवळपास 5 हजार वर्ष जुना आहे. इतिहासकारांचं म्हणणं आहे की फळ आणि फुलांपासून रंग बनवून सुमेरियन सभ्यतेचे लोक याचा आपल्या ओठांवर वापर करायचे. 

Feb 16, 2025, 06:09 PM IST

तुमच्या लोकरीच्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

लोकरीच्या कपड्यांची निगा राखणे जास्त कठीण नाही. योग्य तंत्र आणि थोड्या काळजीने, तुमचे हिवाळी कपडे अनेक हंगाम टिकतील, मऊ आणि सुंदर राहतील.

Feb 16, 2025, 04:14 PM IST

Skin Care Tips: हेल्दी स्किन हवीये? फॉलो करा हे सोपे 5 स्किनकेअर

Easy skin Care Tips: सोप्या स्किनकेअर सवयी अंगीकारून, तुम्ही केवळ निरोगी आणि ताजीतवानी त्वचा मिळवत नाही, तर स्वतःवरचं प्रेमही दाखवत आहात. 

Feb 15, 2025, 04:17 PM IST

….म्हणून विवस्त्र आंघोळ करु नये! काय आहे मागील तथ्य, शास्त्र आणि विज्ञान काय सांगत?

शास्त्रात आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आलंय. आंघोळ करताना अंगावर एक तरी कपडा असावा असं सांगण्यात आलंय. काय आहे मागे शास्त्र आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.

Feb 14, 2025, 10:45 PM IST

व्हॅलेंटाईन... एक असे संत ज्यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो हा दिवस; त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?

Valentines Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? जोडीदाराला किंवा प्रियजनांना या दिवसाच्या शुभेच्छा देताय? त्याआधी या दिवसामागची कथा जाणून घ्या.... 

Feb 14, 2025, 01:16 PM IST

ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?

Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...

Feb 13, 2025, 05:56 PM IST

प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?

Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

Feb 13, 2025, 04:33 PM IST

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग अशा प्रकारे साजरा करा व्हँलेंटाइन डे

14 फेब्रुवारीला जोडप्यांसाठी खास असणारा 'व्हँलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. मात्र, लॉंग डिस्टन्समध्ये असणाऱ्या जोडप्यांसाठी हा दिवस साजरा करणे अवघड होते. पण, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी व्हँलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आम्ही काही प्लॅन सांगणार आहोत. 

 

Feb 13, 2025, 04:17 PM IST