lifestyle

रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या 'या' भागावर लावा तेल; सकाळी उठल्याबरोबर दिसतील 10 फायदे

Benefits of Putting Oil In Navel : रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागावर तेल लावल्यास तुम्हाला आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. 

Feb 1, 2025, 03:50 PM IST

घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral

'तमांचे पे डिस्को', 'धाकड' आणि 'ऐसा मैं शैतान' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदासोबत दुसरे लग्न केले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Jan 31, 2025, 05:30 PM IST

'या' छोट्या बियांचे फायदे जाणून वाटेल तुम्हाला आश्चर्य! आहारात आवर्जून करा समाविष्ट

अनेक गुणांनी समृद्ध असलेल्या या छोट्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 

Jan 31, 2025, 05:18 PM IST

'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्याचा रंग होतो गडद!

ग्लोइंग स्किनसाठी स्किन केअर रूटीन पाळल्यानंतरही त्वचेचा रंग गडद होतो. चेहऱ्याचा रंग काळे होण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हे देखील कारण असू शकते.

 

Jan 30, 2025, 05:50 PM IST

नसांत साचलेले कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढेल ही लाल चटणी; रेसिपी लिहून घ्या

नसांत साचलेले कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढेल ही लाल चटणी; रेसिपी लिहून घ्या

Jan 28, 2025, 02:57 PM IST

मीठाचा चहा पिण्याचे आरोग्याला आहेत 'हे' फायदे

मीठ असलेला चहा तुम्ही ऐकूण असाल पण त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्यावर विश्वास होणार नाही. या लोकांसाठी मीठाचा चहा आहे फायदेकारक

Jan 27, 2025, 06:44 PM IST

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. याबाबत प्रशासनाने दिलेली माहिती महत्त्वाची. 

Jan 27, 2025, 08:16 AM IST

किचनमधल्या 'या' गोष्टींच्या वापराने होऊ शकतो कॅन्सरचा धोका,आजपासूनच त्या टाळा!

किचनमध्ये असलेल्या या 5 गोष्टींचा वापर केल्यास होऊ शकतो कॅन्सरचा धोका आहे त्यामुळे आजपासूनच त्याचा वापर टाळा. 

 

Jan 25, 2025, 01:08 PM IST

महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणांसमोर 7 आश्चर्यदेखील फेल; काहींचं थेट शिवरायांशी कनेक्शन

महाराष्ट्रातील वेरूळमध्ये असलेलं हे एक आश्चर्यच आहे. या मंदिराला ज्या पद्धतीनं बांधलं आहे त्यावर कोणालाही विश्वास होत नाही. हे युनेक्सोच्या जागतिक वारसामध्ये सहभागी आहे. 5 व्या शतकात हे बनवण्यात आलं आहे. 

Jan 24, 2025, 05:22 PM IST

वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही 'या' 5 गोष्टी धुवू नका; कपड्यांसोबत मशिनही होईल खराब

वॉशिंग मशिनमध्ये चुकूनही 'या' 5 गोष्टी धुवू नका; कपड्यांसोबत मशिनही होईल खराब 

Jan 23, 2025, 06:44 PM IST

एकटेपणाचा शरीरावर होतो विपरित परिणाम; पाहा आणि विचार करा

एकटं राहायला आवडतंय, पण शरीर आतल्या आत खंगतंय त्याचं काय? 

Jan 23, 2025, 03:05 PM IST

एका दिवसात किती मीठ खावे?

जास्त मीठ खाल्ल्याने अनेक पद्धतीने शरीराला हानी पोहचू शकते. यामुळे एका दिवसात किती मीठ खावे हे जाणून घेऊयात. 

 

Jan 22, 2025, 03:58 PM IST

गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे

Jaggery and Black Salt Benefits in Marathi: गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे. गूळ चा केवळ चवीला स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात. 

Jan 21, 2025, 08:23 PM IST

प्रेग्नंन्सी नंतर वाढलेलं पोट कमी करायचंय? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स

How To Reduce Belly Fat After Pregnancy in Marathi: गरोदरपणानंतर वाढलेले पोट कसं कमी कराल? 5 टिप्स येतील कामी. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी महिलेला खूप मेहनत करावी लागते. परंतु 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तसेच वाढलेलं पोट देखील कमी करू शकता. 

Jan 21, 2025, 06:35 PM IST

घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe

जेवणासोबत आपल्याला वेगेवगेळ्या पद्धतीच्या चटण्या खायला आवडतात. याचसाठी आज आम्ही बेसिक पण अतिशय चवदार अशा लसणाच्या चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत. 

 

Jan 21, 2025, 06:15 PM IST