नोकरी करत पगारापेक्षा जास्त कमावण्याचे 3 मार्ग; कंपनीही रोखू शकणार नाही, उलट HR कौतुक करेल
नोकरदार वर्गाला कधीही आपला पगार पुरत नाही. आपल्या गरजा पूर्ण करताना पगार नेहमीच कमी पडत असतो. प्रत्येकाची पगारापेक्षा जास्त कमावण्याची इच्छा असते, मात्र दुसरा व्यवसाय किंवा इतर काम करण्याची परवानगी नसल्याने ते शक्य होत नाही.
Aug 19, 2024, 08:10 PM IST
Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Aug 16, 2024, 02:26 PM ISTजरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक
Job News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
Aug 7, 2024, 09:40 AM IST
Air India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली
Air India Job Vacancy : एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 17, 2024, 04:30 PM IST'वर्क फ्रॉम होम'करत असाल तर टाळा 'या' सवयी
Healthy Lifestyle Tips: वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी टाळाकोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो. जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.
Jul 17, 2024, 10:54 AM ISTकॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!
Job News : नोकरीवरून काढण्यापूर्वी कर्मचाऱ्याला दिलेली वागणूक पाहून सारेच हैराण... त्याच्या पत्नीला यासंदर्भातली माहिती मिळाली आणि....
Jul 12, 2024, 11:50 AM IST
'ही बेरोजगारीची महामारी...' नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले...
Rahul Gandhi on Gujrat viral video : देशातून नोकऱ्यांचा किंबहुना बेरोजगारीचा प्रश्न आता मागे सरतोय असं कितीही म्हटलं तरीही वास्तवमात्र वेगळंच आहे हे सातत्यानं समोर येतंय.
Jul 12, 2024, 09:08 AM IST
तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करताय का? तुम्हीच नाही तर प्रत्येक दुसरा भारतीय नव्या नोकरीच्या शोधात, पण कारण काय?
Job News : नोकरी बदलण्याची अनेक कारणं असतात ही बाब मान्य. हीच नोकरी बदलण्याचं सत्र सध्या जगभरात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 27, 2024, 03:56 PM IST
मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्याचं निवृत्तीसाठीचं वय इथून पुढं...
Government Jobs : सरकारी नोकरदार वर्गासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय नेमकं किती? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत...
Jun 17, 2024, 09:48 AM ISTHighly Paid Jobs : वर्षाला 80 ते 90 लाखांच्या घरात पगार! पण कोणीही नोकरी करायला तयार नाही, असं का?
Highly Paid Jobs : इथे प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. गडगंज पगाराच्या नोकऱ्या जगाच्या पाठीवर असंख्य आहेत. वर्षाला 80 ते 90 लाखांच्या पगार असलेल्या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज पाठवा असंही या कंपन्यांकडून मागवण्यात आले आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या नोकरीसाठी कोणीही अर्ज करायला तयार नाहीत.
Jun 5, 2024, 04:01 PM IST
रिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी
IAS Ansar Shaikh Success Story: अन्सार शेख हे खडतर परिस्थितीवर मात करत आयएएस बनले.
Jun 3, 2024, 09:48 PM ISTबारावीत नापास झाल्यास पुढे काय? घाबरु नका! तुमच्यासमोर 'या' कोर्स, नोकरीचे पर्याय
Best Course For 12th Fail Student: इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
May 20, 2024, 03:06 PM ISTपहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार
Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार....
Apr 24, 2024, 11:11 AM IST
मोठी बातमी! Paternity Leave संदर्भातील राज्य सरकारचा 'तो' आदेश रद्द
नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत राहून सुट्ट्यांची गणितं आखत असते. महिला वर्गासाठी त्यात पॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्व रजांचीही तरतूद असते.
Apr 23, 2024, 09:30 AM IST