Special Report | तुमच्या नोकरीवर महामंदीचे महासंकट?
The global recession world in 2023, will you lose your job too?
Jan 8, 2023, 07:30 PM ISTनोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, वर्षाला किती Leave Encashment करु शकता? जाणून घ्या
Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं.
Dec 8, 2022, 06:54 PM ISTViral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...
सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 4, 2022, 01:08 PM ISTJob News: नोकर कपातीच्या संकटात, Wipro मध्ये मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी
Job Opportunities : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटर सारख्या नावाजलेल्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात (Global Recession in 2022) सुरु आहे. अशातच नोकरी गेलेल्या आणि नोकरीसाठी इच्छुक उमेदवाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील टेक कंपनी Wipro ने बंपर नोकर भरतीची घोषणा केली आहे.
Special Report On Job Cuts In India | शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार? काय आहे कारण?
Special Report On Amazon Announce Recession As Job Cuts In India
Nov 29, 2022, 07:15 PM ISTतरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! सरकारच्या या विभागात रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू
Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध...
Nov 29, 2022, 05:01 PM ISTInspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती
Inspirational Story: अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली.
Nov 23, 2022, 08:37 PM ISTOffice मध्ये कोण कोणाचं नसतं....; IAS अधिकाऱ्याचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का?
खरंच ही एक्सटेंडेट फॅमिली असते का? खरंच नोकरीच्या ठिकाणी आपले सच्चे दोस्त असतात का? (Job news)
Nov 16, 2022, 10:06 AM ISTमोठी बातमी! कुणी नोकरी देता का नोकरी? Twitter, Meta नंतर आता 'या' कंपनीमध्येही 10 हजार नोकरकपात
Twitter, Meta अन् Microsoft या कंपन्याकडून कर्मचाऱ्यांच्या नोकरी गदा आणली आहे.
Nov 15, 2022, 09:25 AM ISTमेटामध्ये लागली नोकरी, हिमांशू गेला कॅनडाला... दोन दिवसात हातात पडलं नोकरीवरून हटवल्याचं पत्र
परदेशात नोकरी लागणं म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, पण त्याचा हा आनंद केवळ दोन दिवसच टिकला
Nov 10, 2022, 10:41 PM ISTFacebook, Instagram, WhatsApp | फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपबाबत महत्त्वाची बातमी
Cost cutting in facebook instagram and whatsapp
Nov 9, 2022, 05:55 PM ISTJobs in Trouble | तुमची नोकरी धोक्यात? जगात नोकरकपातीच्या लाटेचं कारण काय?
What is the reason for the wave of job cuts in the world?
Nov 9, 2022, 05:40 PM ISTजगात नोकरकपातीची लाट, तुमची नोकरी धोक्यात?
ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली.
Nov 9, 2022, 12:04 AM IST
Jobs in Trouble | तुमची नोकरी धोक्यात? जगभरात का आलीय नोकर कपातीची लाट? पाहा स्पेशल रिपोर्ट
Why is there a wave of job cuts around the world? See Special Report
Nov 8, 2022, 09:35 PM ISTEWS Reservation : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण कायम
Supreme Court on EWS Hearing: सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीस घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे
Nov 7, 2022, 11:30 AM IST