job

LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार 80 हजार, बघा तुम्ही या वयोगटात बसता का?

सहाय्यक पदासाठी 33,960 रुपये महिना असा पगार असेल,असिस्टेंट मॅनेजर पदासाठी जवळपास 80 हजार रुपये महिना पगार देण्यात येईल. 

 

Aug 5, 2022, 07:37 PM IST

Good News : मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !

Mumbai Municipal Corporation Recruitment : मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवरील बंदी लवकरच उठणार आहे. 

Jul 28, 2022, 08:41 AM IST
दहावी उर्त्तीण युवांसाठी BARC मध्ये नोकरीची संधी PT1M12S

दहावी उर्त्तीण युवांसाठी BARC मध्ये नोकरीची संधी

दहावी उर्त्तीण युवांसाठी BARC मध्ये नोकरीची संधी

Jul 22, 2022, 08:50 PM IST

Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

Railway Recruitment 2022 : रेल्वेत काम करणाऱ्यां इच्छूकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने 121 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Jul 19, 2022, 10:41 PM IST

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेमध्ये नोकरीसाठी असा करा अर्ज

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी, पगार 70 हजारहून अधिक पाहा कसा करायचा अर्ज

Jul 16, 2022, 10:02 AM IST

12 वी पास असणाऱ्यांना बँकेत काम करणाऱ्याची सुवर्णसंधी, पाहा कसा करायचा अर्ज

तुम्हीही शोधताय का बँकेत नोकरी? मग उशीर करू नका लगेच इथे करा अर्ज

Jul 10, 2022, 03:58 PM IST

Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, आत्ताच करा अर्ज

या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे.

Jul 8, 2022, 10:05 PM IST

महिला शिक्षिकेला छोटीशी चूक पडली महागात, या गोष्टीमुळे शाळेनं नोकरीवरून काढलं

स्टारबेसने साराला तत्काळ कामावरून काढून टाकले आहे. परंतु यानंतर साराला आपल्या सोशल मीडियाच्या कमाईवरुन घर चालवावे लागले आहे.

Jul 7, 2022, 09:57 PM IST

'आळशी लोकांना कामाची संधी'.... सोशल मीडीयावर 'ही' पोस्ट घालतेय धुमाकूळ

खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात लिहिली गेली आहे. परंतु त्याच्या पुढे जे लिहिलंय ते मजेदार आहे.

Jul 2, 2022, 07:42 PM IST

Good News : 627 बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकरी

 Murbad Barvi Rehabilitation : बारवी धरणातील (Barvi Dam) 627 प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार या नोकऱ्या मिळणार आहेत. 

Jun 28, 2022, 09:41 AM IST

Job News : नोकरीच्या शोधात आहात, तर तुमच्यासाठी खुशखबर!

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं मात्र गरजेचं आहे.

 

Jun 23, 2022, 12:43 PM IST

नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यानं राजीनाम्यात असं काही लिहिलं, की Boss सुद्धा चक्रावले

या पठ्ठ्यानं ते थेट सांगण्याचंही धाडस केलं. 

 

Jun 21, 2022, 10:47 AM IST

पॉर्न पाहण्यासाठी 'या' तरूणीला मिळतो पगार, काय आहे हे विचित्र प्रकरण

जगभरातील कामगार वर्ग कामाला वैतागला आहे.

Jun 20, 2022, 08:26 PM IST