isro

Chandrayaan-3 चा कधीही न पाहिलेले फोटो आले समोर; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या मागून केलं होतं उड्डाण

चांद्रयान 3 (Chadrayaan 3) मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत. 

 

Aug 22, 2024, 07:38 PM IST

ठरलं तर! बरोबर तीन वर्षांनी Chandrayaan 4 अवकाशात झेपावणार; ISRO ची घोषणा

ISRO Chandrayaan 4 :  संपूर्ण मोहिमेसंदर्भात माहिती देत या मोहिमेमध्ये चांद्रयान नेमकी कोणती जबाबदारी पार पाडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान चांद्रयान 3ननं काय कामगिरी केलीय पाहा... 

 

Aug 22, 2024, 09:00 AM IST
ISRO Successfully Launch SSLV Earth Observation Satelliite PT1M27S

VIDEO | इस्त्रोचं EOS-08 उपग्रह अवकाशात झेपावलं

ISRO Successfully Launch SSLV Earth Observation Satelliite

Aug 16, 2024, 10:40 AM IST

Video : कानठळ्या बसवणारा आवाज करत अख्खाच्या अख्खा पर्वतच नदीवर कोसळल्यामुळं नदीचा प्रवाह खंडित...

Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये पुन्हा एकदा निसर्ग कोपला... व्हिडीओ पाहून उडेल थरकाप. त्या क्षणी तिथं असणाऱ्यांना किती भीती वाटली असेल.... विचारानंही भरतेय धडकी. 

 

Aug 12, 2024, 07:33 AM IST

15 ऑगस्टला ISRO मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; अंतराळात पाठवणार....

ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाला एक मोठं सरप्राईज देण्यात येणार आहे. 

 

Aug 8, 2024, 02:28 PM IST

अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो

 AI Photos of India From Space: अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो. भारतीय खगोलशास्त्रीयांच्या नावावरुन 'आर्यभट्ट स्पेसक्राफ्ट' हे नाव देण्यात आलं.  हे भारतातील पहिलं सॅटेलाईट आहे. 

Aug 6, 2024, 02:30 PM IST

अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात?

Astronaunt Interesting Facts: अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते? 

 

 

Aug 6, 2024, 01:59 PM IST

भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानात विकसित करणारा 'द मिसाईल मॅन'...

आजच्या दिवशी 27 जुलै 2015 मध्ये कलामांनी या जगाचा निरोप घेतला. आज कलामांना जाऊन 9 वर्ष झाली. 

 

Jul 27, 2024, 11:55 AM IST

अंतराळवीर एका दिवसात किती जेवतात? तुमचा ब्रेकफास्टही यापेक्षा जास्त असेल

दूर तिथं अवकाशात अंतराळवीर पोट भरण्यासाठी नेमकं काय खातात? जाणून घ्या... 

 

Jul 5, 2024, 04:00 PM IST

PHOTO: चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन

Chandrayaan 3 : भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेने केले जगातील सर्वात मोठे संशोधन  केले. चांद्रयान-3 चा विक्रम लँडरमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होणार आहे. जाणून घेऊया चांद्रयान-3 बाबतची सर्वात मोठी अपडेट. 

Jul 3, 2024, 05:14 PM IST

Aditya-L1 : ISRO च्या सूर्यमोहिमेने गाठला महत्वाच्या टप्पा; 178 दिवसांत करुन दाखवलं

ISRO च्या Aditya-L1 सूर्यमोहिमेने अत्यंत महत्वाचा आणि यशस्वी टप्पा गाठला आहे. 

Jul 3, 2024, 04:34 PM IST

सुनीता विलियम्सना धोका... NASA ची मोठी अपडेट

Sunita Williams  News : अंतराळात जाण्याचा अनुभव असणाऱ्या सुनीता विलियम्स यांच्यासोबत नेमकं काय घडतंय? जाणून घ्या नासाकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती.... 

 

Jul 1, 2024, 04:01 PM IST

उपग्रहाचा महाभयंकर स्फोट आणि क्षणात चिंधड्या; अंतराळातील या घटनेनं वाढवली जगाची चिंता

Satellite Blast Near ISS: अंतराळात क्षणोक्षणी घडत आहेत असंख्य घटना... नासापुढे असणाऱ्या आव्हानांदरम्यानच एका उपग्रहाचा स्फोट... आणि मग... 

 

Jun 28, 2024, 10:05 AM IST

वैज्ञानिक म्हणायचे अशक्य पण मंगळाच्या पृष्ठभागावरील 'या' संशोधनाने सर्वांनाच आश्चर्य

Mars Water Frost Discovery:  या ठिकाणी बर्फ असणे केवळ अशक्य आहे, असा कयास वैज्ञानिकांकडून आतापर्यंत लावला जात होता. 

Jun 11, 2024, 03:12 PM IST