इस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार लक्ष?
ISRO launching 50 Spy Satellites: या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले.
Jan 1, 2024, 02:53 PM ISTXPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम
XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम
Jan 1, 2024, 10:40 AM IST2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य
पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास हा पेलोड करणार आहे. पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचे निरीक्षण या पेलोडच्या मदतीने केले जाणार आहे.
Dec 31, 2023, 10:02 PM IST
आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो
ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.
Dec 14, 2023, 02:17 PM IST
Chandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार भारताचे सॅटेलाईट; ISRO ची सिक्रेट मोहिम
ISRO चा XPoSAT हा उपग्रह लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने अंतराळीत अनेक रहस्य उलगडणार आहेत.
Nov 28, 2023, 08:04 PM ISTतब्बल 5 महिन्यांनंतर Chandrayaan-3 चा एक महत्त्वाचा भाग जगाच्या 'या' कोपऱ्यात कोसळला आणि...
ISRO कडून चांद्रयान 3 (Chandrayaan-3 ) मोहिमेसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या माहितीला दुजोरा. असं नेमकं काय घडलं की इस्रोनंच केली काही गोष्टींची खात्री पटवून दिली...
Nov 16, 2023, 01:31 PM IST
इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय
K Somnath Nilavu Kudicha Simhanal: एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र 'निलावु कुडिचा सिम्हल' च्या प्रकाशनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 6, 2023, 10:57 AM ISTचांद्रयान-2 मिशन फेल होण्याचं कारण काय? के. सिवन यांनी प्रमोशन का रोखलं? ISRO चीफ सोमनाथ यांच्या पुस्तकावरून वाद
S somnath big blaim k sivan : मी इस्रोचा प्रमुख होऊ नये अशी सिवन यांची इच्छा होती, असा धक्कादायक दावा सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणजेच 'निलावु कुडिचा सिम्हंल' या (Nilavu Kudicha Simhanal) पुस्तकात केला आहे.
Nov 4, 2023, 06:04 PM ISTअवकाशात घडणार अनपेक्षित घटना; गुरु- पृथ्वी इतके जवळ येणार की...पाहा तारखा आणि वेळ
Space News : विश्वास बसत नाहीये? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी साजरा केली जाणार आहे असंच म्हणावे लागेल.
Nov 3, 2023, 11:39 AM ISTअंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!
World News : अंतराळ, अवकाश किंवा मग एक वेगळीच दुनिया म्हणा, सध्या या साऱ्याविषयी वाटणाऱ्या कुतूहलात बरीच भर पडली आहे. निमित्त ठरताहेत ती विविध प्रकारची संशोधनं.
Nov 1, 2023, 12:33 PM IST
चांदोमामाचं वय किती माहितीये? आकडेमोड करताना आकडेही संपतील...
Moon Real Age : मागील काही वर्षांपासून चंद्राबाबतची अनेक रहस्य आपल्यासमोर उलगडली आहेत. त्यातलंच एक रहस्य म्हणजे चंद्राचं वय....
Oct 27, 2023, 11:57 AM IST
गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या
Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 21, 2023, 11:19 AM ISTMission Gaganyan | इस्रोने रचला इतिहास; गगनयानच्या 'क्रू मॉड्यूल'ची चाचणी यशस्वी
India Mission Gaganyan Launched
Oct 21, 2023, 11:10 AM ISTभारताने रचला इतिहास! ISRO ने गगनयान मिशनचं लाँचिग करुन दाखवलं, ठरला चौथा देश
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच केली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आलं होतं. पण इस्रोने तात्काळ हा बिघाड दुरुस्त करत मोहीम यशस्वी करुन दाखवली आहे.
Oct 21, 2023, 10:07 AM IST