इस्रोचे माजी प्रमुख पोहोचले गोयंका मंदिरात, दर्शन घेत म्हणाले - आता पुढचं पाऊल मंगळ ग्रहावर!
मंदिरात दर्शन घेतल्यावर संवाद साधत असताना एएस किरण कुमार म्हणाले भारताने अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली असून आज आपण अवकाश संशोधनात जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहोत.
Feb 18, 2025, 06:09 PM ISTISRO ला मोठा धक्का! 100th Missionमध्ये तांत्रिक बिघाड, अंतराळातच अडकली सॅटलाइट
ISRO 100th Mission: अलीकडेच ISRO ने आपले 100 वे मिशन लाँच केले होते, ज्याचे जगभरात कौतुक झाले होते, मात्र ISRO आता या मिशनमध्ये मोठी समस्या आली आहे.
Feb 3, 2025, 08:56 AM IST
महाकुंभमेळा अंतराळातून कसा दिसतो? पाहा ISRO ने टिपलेले अद्भुत क्षण
Maha Kumbh Mela ISRO: फोटोंमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
Jan 22, 2025, 03:49 PM IST
चवळीच्या बियांना अंतराळात फुटले अंकुर; ISRO नं दाखवलेला Time-Lapse Video पाहून थक्क व्हाल
ISRO's Time-Lapse Video : अवकाशात झाडंझुडपं जगत असतील का? असतीलही... कोणी केलाय हा प्रयोग? असं उत्तर देण्याआधी पाहा हा व्हिडीओ
Jan 9, 2025, 10:15 AM IST
ISRO ची अवकाशात आणखी एक मोठी झेप; फडणवीसांनी केलं अभिनंदन
CM Devendra Fadnavis On ISRO For Successful Launch Of Proba 3 Satellite
Dec 6, 2024, 02:10 PM ISTISROची अवकाशात आणखी एक झेप, सूर्याची अनेक रहस्य उलगडणार
ISRO Launch Successfully Proba 3 Satellite
Dec 6, 2024, 10:20 AM ISTISROची अवकाशात आणखी एक झेप, सूर्याची अनेक रहस्य उलगडणार
ISRO Launch Successfully Proba 3 Satellite
Dec 6, 2024, 09:50 AM ISTजगातील सर्वात मोठा प्रयोग! ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार; अचंबित करणारे भारतीय तंत्रज्ञान
Chandrayaan 4 : लवकरच SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्ग ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे.
Oct 14, 2024, 04:44 PM ISTही तर फक्त सुरुवात! पृथ्वीवर धडकलं सौरवादळ? तुमचाही मोबाईल बंद पडला तर समजा...
What is Solar Strom : पृथ्वीभोवती घोंगावणारी संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसून सध्या याच संकटामध्ये आता नव्यानं चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे.
Oct 8, 2024, 11:32 AM IST
ISRO मध्ये नोकरीची संधी, 2 लाखाहून अधिक पगार; पात्रता काय? जाणून घ्या
ISRO Recruitment 2024: इस्रो भरतीतून एकूण 103 पदे भरली जाणार आहेत.
Sep 30, 2024, 09:47 PM ISTपृथ्वीकडे फार कमी वेळ उरलाय; Apophis लघुग्रहाच्या वेगानं ISRO ही चिंतेत, इशारा देत म्हटलंय...
ISRO on Asteroid Apophis : बापरे! पृथ्वीचा अंत इतका जवळ आलाय? लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं इस्रोनं स्पष्टच सांगितलं नेमकं काय होणार...
Sep 12, 2024, 10:37 AM IST
तो अंतराळात फिरून आलाय...; भारतातील पहिला सामान्य नागरिक अवकाश सफरीवरून परतला; किती खर्च आला माहितीये?
India first space tourist : अंतराळात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवास करता येतो? यासाठी किती रक्कम मोजावी लागते? पाहा कुतूहल चाळवणारी माहिती...
Sep 2, 2024, 11:04 AM IST
चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 30, 2024, 09:25 AM IST
'ती तिथं...' सुनिता विलियम्स यांच्या अंतराळातील लांबलेल्या मुक्कामावर पती, आईनं सोडलं मौन
Sunita Williams' husband and mother on her extended stay in space : पहिल्यांदाच सुनिता विलियम्स यांच्या या अडचणीत सापडलेल्या मोहिमेविषयी कुटुंबानं दिली प्रतिक्रिया. त्यांचा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा....
Aug 29, 2024, 09:08 AM ISTनवा शोध! चंद्रावर आढळला महासागर; वर्षभरानंतरही कमाल करतंय Chandrayaan 3, नवी Update पाहून शास्त्रज्ञही हैराण
ISRO Chandrayaan 3 : अशक्यही शक्य केलंय इस्रोनं... चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असा नेमका कोणता शोध लागला, की संपूर्ण जग अवाक्... पाहा अचंबित करणारी बातमी
Aug 23, 2024, 08:14 AM IST