IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक दावा
IPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
Apr 21, 2024, 01:16 PM IST
DC vs SRH IPL 2024: आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण जिंकणार सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
DC vs SRH IPL 2024: आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे. दिल्लीसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.
Apr 20, 2024, 02:50 PM ISTIPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडा घ्यायचा असेल तर आयपीएलपेक्षा चांगले उदाहरण क्वचितच असेल. आयपीएलमधून तुम्ही कोणते गुंतवणुकीचे धडे शिकू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Apr 20, 2024, 01:51 PM ISTDRS Controversy: मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?
MI vs PBKS DRS Controversy: पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी एक घटना घडली, जी पाहून अनेकांनी मुंबईच्या टीमवर ‘फिक्सिंगचे’ आरोप केले आहेत. यावेळी सामन्यात डीआरएसबाबत विरोधी टीम पंजाब किंग्जच्या कर्णधाराचंही ऐकलं नाही.
Apr 20, 2024, 08:12 AM ISTदिसते मी भारी राजा photo माझा काढ! मिस्ट्री गर्लसमोर शुभमन क्लिन बोल्ड... एक्स्प्रेशन व्हायरल
PBKS vs GT, IPL 2024 : देशात सध्या आयपीएलच धूम सुरु आहे.आपल्या आवडत्या खेळाडूंचा केळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होतेय. अशातच कॅमेरामनकडून स्टेडिअममधल्या एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कॅमरा रोखला जातो. आणि त्या सु्ंदरीचा मिस्ट्री लिस्टमध्ये समावेश होतो.
Apr 19, 2024, 12:19 PM ISTIPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?
IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
Apr 18, 2024, 11:53 PM IST'मी 10 वर्षांपासून कर्णधार ...,' MI ची खराब कामगिरी आणि कॅप्टन्सीवर रोहित शर्माने सोडलं मौन, 'यशस्वी संघ बनवण्यासाठी...'
IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला सर्व ठिकाणी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यातही चाहत्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली.
Apr 18, 2024, 07:41 PM IST
आयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्री
IPL 2024 : इंडियन प्रीमीअर लीग ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्याच्या बदल्यात चेन्नईमध्ये वेगवान गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे.
Apr 18, 2024, 04:22 PM ISTIPL 2024 : अॅडम गिलक्रिस्टने मोबाईलवर असं काय ऐकवलं? रोहित शर्माही क्षणात झाला खूश, म्हणतो 'ऑल टाईम बेस्ट...'
Rohit sharma On Deccan Chargers theme song : मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याने एका पॉडकास्टमध्ये अॅडम गिलक्रिस्टशी बोलताना काय म्हणाला? पाहा
Apr 18, 2024, 04:16 PM ISTPBKS vs MI, IPL 2024 : मुंबई अन् पंजाब तिसऱ्या विजयासाठी सज्ज, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
MI vs PBKS, Head To Head Record: आयपीएल 2024 स्पर्धेत आज करो या मरोची स्थिती असणार आहे. पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार आहे. आजा हा सामना कसा असेल? दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी काय असेल ते जाणून घ्या...
Apr 18, 2024, 01:12 PM ISTIPL Points Table : मोठ्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सची पाईंट्स टेबलमध्ये 'मारुती उडी', गुजरात कितव्या स्थानावर?
IPL Points Table Scenario : खलिल अन् मुकेश यांच्या सटीक गोलंदाजीच्या जोरावर आणि ऋषभ पंतच्या स्मार्ट कॅप्टन्सीच्या जोरावर दिल्लीने गुजरातचा पाणी पाजलं. त्यानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय.
Apr 17, 2024, 11:30 PM ISTDC vs GT : शुभमनच्या गुजरातने नावावर केला 'तो' नकोसा रेकॉर्ड
DC vs GT : शुभमनच्या गुजरातने नावावर केला 'तो' नकोसा रेकॉर्ड
Apr 17, 2024, 09:36 PM ISTIPL 2024 GT vs DC: शुभमन गिल की ऋषभ पंत कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
ipl 2024 GT vs DC Today Playing XI: आज (17 एप्रिल 2024) आयपीएलच्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असणार आहे. आजच्या सामन्यात कोण बाज मारणार? चला जाणून घेऊया या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल आणि हेड टू हेड आकडेवारी...
Apr 17, 2024, 12:58 PM IST
Hardik Pandya: सामन्यानंतर हार्दिक रोहितसोबत असं का वागला? पंड्याच्या अशोभनीय कृत्यावर चाहते संतापले
Hardik Pandya: सामन्यानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत असं का केलं, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. रोहित शर्माने नेमकं हार्दिक पंड्याचं काय बिघडवलं आहे, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे.
Apr 17, 2024, 08:28 AM ISTIPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?
IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
Apr 17, 2024, 12:22 AM IST