Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!
Jos Buttler single handed win For RR : मैदानातले चाहते असो वा समालोचक सगळे स्तब्ध झाले होते. बटलरच्या अंगात काय संचारलं आहे तेच कळेना. बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करलेली असताना बटलर मात्र अंगणात खेळावं इतक्या सहजतेने कोलकाताला चोपत होता.
Apr 16, 2024, 11:45 PM ISTIPL 2024 KKR vs RR: आज कोलकाता की राजस्थान कोण जिंकणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024 KKR vs RR head-to-head: आयपीएलचा 31 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 16, 2024, 01:58 PM ISTRohit Sharma: हार्दिक नाही तर रोहित शर्मा ठरला मुंबईच्या पराभवासाठी जबाबदार; पाहा नेमकं कसं?
Rohit Sharma: चेन्नईच्या सामन्यात रोहित शर्माने या सामन्यात 63 बॉल्समध्ये 105 रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अनेक लोक त्याला हिरो मानतायत. तर दुसरीकडे याच सामन्यात हार्दिक पांड्याने 6 बॉल खेळून केवळ 2 रन्स केले.
Apr 16, 2024, 11:09 AM ISTIPL Point table : विक्रमी विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा, आरसीबीच्या प्लेऑफचं गणित फिसकटलं?
IPL Points Table Scenario : आरसीबीचा धुव्वा उडवल्यानंतर (SRH vs RCB) आता बंगळुरूसाठी प्लेऑफचं (IPL 2024 Playoff) गणित अधिकच सोप्पं झालंय. हैदराबाद पाईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर पाहा
Apr 15, 2024, 11:48 PM ISTSRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा 'तो' रेकॉर्ड मोडला...!
Most sixes by a team in an innings : चिन्नास्वामी मैदानावर हैदराबादने 3 विकेट गमावून 287 धावांची मोठी धावसंख्या उभारली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
Apr 15, 2024, 09:50 PM ISTIPL 2024 : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?
Fastest Centuries In IPL : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?
Apr 15, 2024, 08:50 PM ISTIPL 2024 : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर पांड्या करणार 'या' खेळाडूचा पत्ता कट, अर्जुन तेंडूलकरला संधी मिळणार?
Arjun Tendulkar, IPL 2024 : मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंना संधी देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर अर्जुन तेंडूलकरला कधी संघात सामील करणार? अशी देखील चर्चा होताना दिसतेय.
Apr 15, 2024, 06:21 PM ISTIPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल
Kevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Mumbai Indians) हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय.
Apr 15, 2024, 05:11 PM ISTधोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'
IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द.
Apr 15, 2024, 08:21 AM IST
IPL Points Table : मुंबईसाठी प्लेऑफचं गणित किचकट, पाहा कशीये पाईंट्स टेबलची स्थिती?
IPL Points Table Scenario : चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव (MI vs CSK) केल्याने पलटणसाठी आता प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे. पाहा मुंबई इंडियन्स पाँईंट्स टेबलमध्ये (IPL 2024 Playoff) कितव्या स्थानावर?
Apr 15, 2024, 12:15 AM ISTIPL Point Table : राजस्थानसाठी प्लेऑफचं गणित सोपं, कशी आहे पाईंट्स टेबलची स्थिती?
IPL Points Table Scenario : पंजाबचा धुव्वा उडवल्यानंतर (RR vs PBKS) आता राजस्थानसाठी प्लेऑफचं (IPL 2024 Playoff) गणित अधिकच सोप्पं झालंय. राजस्थान पाईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर पाहा
Apr 13, 2024, 11:53 PM ISTरोहित शर्मा देणार मुंबई इंडियन्सला नारळ? चेन्नईकडून खेळणार?? बड्या खेळाडूचा गौप्यस्फोट
Michael Vaughan On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कॅप्टन्सीवरून हकालपट्टी केल्याने आता रोहित कोणत्या संघाकडून खेळणार? यावर चर्चा होताना दिसत आहे.
Apr 13, 2024, 06:12 PM ISTHardik Pandya: हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
आता एका माजी खेळाडूने हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान केलं आहे. या दिग्गज व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या जखमी आहे, पण तो मान्य करत नाहीये.
Apr 13, 2024, 03:33 PM ISTPlayoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण
IPL 2024 Playoff Scenario: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत.
Apr 13, 2024, 01:53 PM ISTVideo : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम
DC vs LSG IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सची पहिल्यांदाच लखनऊवर 6 विकेट्सनी मात केली आहे. या सामन्यात 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Apr 13, 2024, 09:11 AM IST