Shubman Gill: अंपायर कृत्यावर LIVE सामन्यात संतापला शुभमन; गिलवर होणार बंदीची कारवाई?
Shubman Gill: गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा 17 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा वाद झाल्याचं दिसून आलं. ओव्हरचा शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता.
Apr 11, 2024, 04:25 PM ISTIPL 2024 : मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये 'हाच' संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?
IPL 2024, MI vs RCB : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघामध्ये लढत होणार आहे. हा सामना कोण जिंकणार याची प्रत्येकास उत्सुकता असणार.
Apr 11, 2024, 09:53 AM ISTIPL Points Table : राजस्थानच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलचे आकडे फिरले, पाहा गुजरातचं काय झालं?
IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
Apr 11, 2024, 12:18 AM ISTIPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR v GT head to head : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 10, 2024, 02:52 PM ISTIPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?
IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...
Apr 9, 2024, 11:46 PM ISTचेन्नई सुपर किंग्जने जाहीर केलं रविंद्र जडेजाचं टोपन नाव, पाहा काय?
रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 3 विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला एक स्पेशल नाव देण्यात आले आहे. ते नाव कोणत आहे ते जाणून घ्या...
Apr 9, 2024, 04:23 PM ISTIPL 2024, PBKS vs SRH: पंजाब की हैदराबाद? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
PBKS vs SRH head to head : आज पंजाब आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 9, 2024, 01:48 PM IST'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज
Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला.
Apr 9, 2024, 01:28 PM IST
IPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा
IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...
Apr 8, 2024, 11:25 PM ISTMI vs RCB : वानखेडेवर रंगणार मुंबई विरुद्ध आरसीबीचा थरार, पाहा तिकीटाची किंमत अन् कसं खरेदी कराल?
MI vs RCB IPL 2024 Ticket Booking Online : गुरूवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. त्याचं तिकीट कसं मिळवाल? पाहा
Apr 8, 2024, 06:16 PM ISTगुजरातविरुद्ध 5 विकेट्स घेणारा मराठमोळा यश ठाकूर आहे तरी कोण?
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने 33 धावांनी विजय मिळवला. लखनौच्या या विजयात 25 वर्षीय यश ठाकूरने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 3.5 षटके गोलंदाजी करताना 30 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
Apr 8, 2024, 03:28 PM ISTIPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री
IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. पाच सामन्यातील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर घसरला. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 8, 2024, 01:41 PM IST'त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर...,' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा
Actress talked bout the casting couch : अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचच्या भयानक अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Apr 8, 2024, 11:15 AM ISTफक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक
Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'
Apr 8, 2024, 10:22 AM ISTMI vs DC, IPL 2024 : 'प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली पण...', पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या नेमकं म्हणाला तरी काय?
IPL 2024 MI vs DC : अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केलाच. आयपीएलच्या 2024 च्या सामन्यात पहिला विजय मिळाल्यानंतर विजयाचे श्रेय नेमकं हार्दिक पांड्याने कोणाला दिलं आहे.
Apr 8, 2024, 09:18 AM IST