डोळ्यातील 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष; होऊ शकतो एनिमिया सारखा गंभीर आजार
जर शरीरात लोहाची कमतरता असेल तर एनिमियाचा धोका वाढू शकतो. आरोग्यजज्ज्ञ याबद्दल काय सांगतात हे जाणून घेऊयात
Jan 27, 2025, 05:13 PM ISTमहाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. याबाबत प्रशासनाने दिलेली माहिती महत्त्वाची.
Jan 27, 2025, 08:16 AM ISTविवस्त्र आंघोळ केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं रहस्य
Benefits of Bathing Without Clothes : अनेकांना विवस्त्र होऊन आंघोळ करायला आवडते तर काही लोक अंगावर एकतरी कपडा ठेवतात. पण विवस्त्र आंघोळ केल्याने आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागील तथ्य डॉक्टरांनी सांगितलंय.
Jan 24, 2025, 12:55 PM IST
कशी तयार होते काळी आणि पांढरी मिरी? काय आहेत आरोग्यासाठीचे फायदे?
काळ्या मिरी आणि पांढऱ्या मिरीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, दोघांमध्ये पोषकत्त्वाचे प्रमाण हे वेगवेगळे आहे.
Jan 23, 2025, 03:42 PM ISTएकटेपणाचा शरीरावर होतो विपरित परिणाम; पाहा आणि विचार करा
एकटं राहायला आवडतंय, पण शरीर आतल्या आत खंगतंय त्याचं काय?
Jan 23, 2025, 03:05 PM ISTगूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे
Jaggery and Black Salt Benefits in Marathi: गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे. गूळ चा केवळ चवीला स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात.
Jan 21, 2025, 08:23 PM ISTप्रेग्नंन्सी नंतर वाढलेलं पोट कमी करायचंय? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
How To Reduce Belly Fat After Pregnancy in Marathi: गरोदरपणानंतर वाढलेले पोट कसं कमी कराल? 5 टिप्स येतील कामी. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी महिलेला खूप मेहनत करावी लागते. परंतु 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तसेच वाढलेलं पोट देखील कमी करू शकता.
Jan 21, 2025, 06:35 PM ISTBenefits of Crying : रडणं देखील चांगलं असतं, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे काय फायदे?
Benfits of Crying : अनेकांना सहज रडता येतं. कारण ते जास्त भावुक असल्याचं म्हणतात. पण रडण्यानंतर हलकं आणि मोकळं वाटत असल्याचं दिसत आहे. रडण्याचे फायदे काय?
Jan 21, 2025, 03:25 PM ISTओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे
Health Condition by Health Colors: ओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे? ओठ आपल्या सौंदर्यात फक्त भर पाडत नाही तर, त्यांच्या बदलत्या रंगांमुळे अंतर्गत आरोग्याची स्थितीही दिसून येते.
Jan 20, 2025, 02:54 PM IST
रात्री शांत झोप येत नाही? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता
Which Vitamin Dificiency Causes a Sleep Problems Health Tips in Marathi: रात्री शांत झोप येत नाही? 'या' व्हिटॅमिनची असू शकते कमतरता. आरोग्यदायी जीवनासाठी रोज पुरेशी झोप घेणं महत्वाचं असतं. मात्र काहींना रात्रीची शांत झोप लागत नाही आणि याच कारण व्हिटॅमिनची कमतरता देखील असू शकते.
Jan 20, 2025, 12:59 PM ISTना जास्त ना कमी, वयानुसार किती झोप घ्यावी?
ना जास्त ना कमी, वयानुसार किती झोप घ्यावी?
Jan 19, 2025, 08:35 PM ISTNeck Pain : मान दुखल्यास किंवा लचकल्यास करा 'हे' घरगुती उपाय
जर तुमची देखील मान लचकली असेल किंवा दुखत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या सविस्तर
Jan 19, 2025, 12:49 PM ISTदुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?
आपल्या आहाराची गुणवत्ता आणि जेवण घेण्याची वेळ याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामधील अंतर योग्य न राखल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
Jan 18, 2025, 05:17 PM ISTPeriods असताना केस का धुवू नये? मासिक पाळीनंतर केस कोणत्या दिवशी धुवावेत?
Tips for Washing Hair : मासिक पाळी आल्यानंतर महिलांसाठी अनेक नियम आहेत. स्वयंपाकघरात जायचं नाही, देवाची पूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, त्यासोबत त्या दिवसांमध्ये केसावरून आंघोळ करायची नाही. पण यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2025, 05:07 PM IST