वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : तल्लख बुद्धी, स्मरणशक्तीसोबत उर्जेसाठी दररोज बदाम खावे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण वयानुसार किती बदाम खावे आणि बदाम खाण्याची योग्य पद्धत माहिती असला पाहिजे, अन्य़था फायदा मिळण्याऐवजी तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं.
Feb 21, 2025, 08:51 PM IST
सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
Morning Habits : सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात कशी करायची जेणे करून शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा राहिल.
Feb 21, 2025, 12:25 PM ISTवारंवार भूक लागण्यामागचं नेमकं कारण काय?
आपल्यापैकी अनेकांना वारंवार भूक लागते. मात्र, यामागचं नेमकं कारण बऱ्याचजणांना माहित नसेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Feb 20, 2025, 06:02 PM ISTऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?
Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...
Feb 13, 2025, 05:56 PM ISTप्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?
Feb 13, 2025, 04:33 PM ISTकिडनीसाठी Power House आहे ही चविष्ट चटणी!
आपल्या आहारात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींचा समावेश करतो. आज आपण अशा एका चटणी विषयी जाणून घेणार आहोत, जी आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम आहे.
Feb 7, 2025, 06:40 PM ISTतरुण आणि फिट दिसायचं असेल तर आजच डायटमध्ये सहभागी करा 'या' गोष्टी
प्रत्येकाला वाटतं की आपण तरुण दिसावं. त्यासाठी लोकं त्यांच्या डायटमध्ये खूप गोष्टी सहभागी करतात.
Feb 7, 2025, 06:19 PM ISTDrinking Ghee in Water: कोमट पाण्यात देशी तूप घालून प्यायल्यास मिळतात अद्वितीय फायदे
Warm Water and Ghee Benefits : आजकाल अनेक लोक फिट राहण्यासाठी डाएटवर खूप भरतात. अशात अनेक जण आहारातून तूप वगळतात. पण तुम्हाला कोमट पाण्यात तूप प्यायल्याने काय फायदे होतात माहितीये का?
Feb 7, 2025, 03:50 PM IST
रात्री उशिरा जेवणाचे परिणाम आणि योग्य वेळेचे महत्त्व; जाणून घ्या सविस्तर
रात्री उशिरा जेवण करण्याची सवय अनेक शारीरिक समस्यांना जन्म देऊ शकते. यामुळे तुमच्या पचनक्रियेवर, वजनावर आणि झोपेवर नकारात्मक परिणाम होतो.
Feb 7, 2025, 01:10 PM IST
उरलेल्या पोळ्यांपासून बनवा हेल्दी पोळी आणि ओट्स लाडू; आरोग्यासाठी पौष्टीक आणि चवीला टेस्टी
घरात पोळ्या उरल्यावर त्यापासून एक हेल्दी पोळी आणि ओट्सची सोपी लाडूची रेसीपी आपण पाहुयात. ही रेसीपी तुम्ही घरच्या सामानांमध्येचं बनवू शकतात.
Feb 6, 2025, 06:01 PM ISTकिती कोलेस्ट्रॉल धोकादायक मानलं जातं?
किती कोलेस्ट्रॉल धोकादायक मानलं जातं?
Feb 1, 2025, 05:26 PM ISTहिवाळ्याच्या शेवटी आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको, अशी घ्या काळजी
हवामानाच्या बदलात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हिवाळा संपताना जर तुम्ही निष्काळजीपणा केला, तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Feb 1, 2025, 05:16 PM IST
कणीक मळताना मिसळा 'ही' एक गोष्ट; वाढलेलं युरिक अॅसिडसह पोटही होईल साफ
How To Reduce Uric Acid Naturally: उच्च यूरिक अॅसिडच्या समस्येमुळे आपल्याला इतर अनेक मोठ्या आजारांचा धोका निर्माण होतो. जर वेळेत उपचार केलं नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं. रोजच्या जेवण्यातील चपातीमध्ये एक पदार्थ मिक्स केल्यास उच्च यूरिक अॅसिड नियंत्रणात येण्यास मदत होईल.
Jan 31, 2025, 04:24 PM ISTअंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय होतं?
रोज एक अंड खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रामाणात मिळेल. यात पोषक तत्व असते. अंड्याचा पिवळा भाग अनेकजण खात नाहीत. यामुळे कोलेस्ट्रॉल फॅट वाढते. अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय नुकसान होते? अंड्याच्या पिवळ्या भागात हार्ट हेल्दी फॅट आणि गुड कोलेस्ट्रॉल असते. यात विटामिन्स आणि आयर्न असते.
Jan 29, 2025, 09:40 PM ISTमीठाचा चहा पिण्याचे आरोग्याला आहेत 'हे' फायदे
मीठ असलेला चहा तुम्ही ऐकूण असाल पण त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्यावर विश्वास होणार नाही. या लोकांसाठी मीठाचा चहा आहे फायदेकारक
Jan 27, 2025, 06:44 PM IST