health benefits

अंड्याची कॉफी... नाकं नका मुरडू, हे आहे जगभरातील लोकप्रिय पेय

कोणत्या देशात लोकप्रिय आहे की कॉफी? 

Dec 13, 2024, 03:17 PM IST

हिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय

संपूर्ण भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. या ऋतूमध्ये हात-पाय सुन्न होणे, काटे येणे, नसांना दुखणे अशा समस्या होतात.

Dec 13, 2024, 03:11 PM IST

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.  

 

Dec 11, 2024, 05:15 PM IST

कोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा माश्यांची अंडी अधिक फायदेशीर

कोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा माश्यांची अंडी अधिक फायदेशीर | fishes eggs are more beneficial than chicken eggs

Dec 9, 2024, 05:54 PM IST

थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

थंड हवामानात काही फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यांमुळे आरोग्य निरोगी राहते. हिवाळ्यात चिकू हे फळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.  

Dec 9, 2024, 04:59 PM IST

पनीर खाण्यापूर्वी काळजी घ्या! 'या' लोकांनी पनीरला नाही म्हणावे

पनीर खाण्यापूर्वी काळजी घ्या! 'या' लोकांनी पनीरला नाही म्हणावे | Be careful before eating paneer These people should say no to paneer

Dec 8, 2024, 04:59 PM IST

मधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

मधुमेह रुग्णांसाठी आहार हा फार महत्त्वाचा घटक असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम हृदय, किडनी, आणि डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आहार निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे.  शेंगदाण्यांच्या फायदे-तोट्यांबद्दल अधिक जाणून घेऊया. 

 

Dec 8, 2024, 03:46 PM IST

7 दिवस 'हे' फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून राहाल दूर...

7 दिवस 'हे' फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून राहाल दूर | Stay away from many diseases by eating pomegranate a day

Dec 7, 2024, 03:52 PM IST

1000 रुपये किलोची 'ही' भाजी बीपी, कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी ठरते वरदान

ही भाजी तिच्या अनोख्या आकारामुळे, उत्कृष्ट चवीसाठी, आणि पोषकतत्वांमुळे जगभर लोकप्रिय आहे. भारतात तिला 'हथीचक' असेही म्हणतात. 

Dec 4, 2024, 03:13 PM IST

फेसवॉश किंवा क्रिमने नाही, तर मीठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा चमकेल

फेसवॉश किंवा क्रिमने नाही, तर मीठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा चमकेल | Not with face wash or cream but washing the face with salt water will make the skin glowing

Dec 3, 2024, 04:15 PM IST

आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त?

आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त? | which oil is best for hair amla oil or castor oil

Dec 3, 2024, 01:07 PM IST

लंच ब्रेकनंतर ऑफिसमध्ये झोप येते? 'या' 7 सोप्या टिप्स करा फॉलो

लंचनंतर अनेक वेळा शरीरात आळस येतो आणि झोप येऊ लागते. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर या टिप्स वापरून बघा. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल.  

Dec 2, 2024, 04:24 PM IST

थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करावी का? हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी घेतली पाहिजे 'ही' काळजी

थंडीच्या काळात गरम पाण्याचा योग्य वापर कसा करावा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाहूयात सविस्तर 

 

Dec 2, 2024, 02:54 PM IST

झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील

रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अ‍ॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.

Nov 30, 2024, 05:59 PM IST

सलग एक आठवडा 'ही' डाळ खाल्ल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल

सलग एक आठवडा 'ही' डाळ खाल्ल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल | moong dal is extremely beneficial for health and rich in protiens 

Nov 30, 2024, 05:00 PM IST