नेहमीच्या चहाला करा गुडबाय; हिवाळ्यात करुन पाहा 'हे' आरोग्यदायी चहा
नेहमीच्या चहाला करा गुडबाय; हिवाळ्यात करुन पाहा 'हे' आरोग्यदायी चहा
Dec 21, 2023, 06:17 PM ISTमधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करते 'ही' पौष्टिक भाजी; औषधी गुणधर्म वाचाच
Healthy Recipe In Marathi: हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश असावा. आज आम्ही तुम्हाला एका पौष्टिक भाजीबद्दल सांगणार आहोत.
Dec 18, 2023, 01:35 PM ISTदररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
दररोज 10 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा; दूर होतील हे आजार
Dec 13, 2023, 07:26 PM ISTपालक पुरुषांसाठी वरदान! अनेक आरोग्य समस्यांपासून मिळेल सुटका!
Spinach Benefits : पालकाला सुपरफूड मानलं जातं. पालकचं सेवन हे अनेक गंभीर आजार बरं होतात, असं तज्ज्ञांचं म्हणंय. पालक चवीला जितकं चिविष्ट आहे, तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर पुरुषांसाठी पालक तर वरदान आहे.
Dec 4, 2023, 09:33 PM ISTजगातील सर्वात महागडा पदार्थ! 1 किलोची किंमत 50 किलो सोन्याइतकी; 5 Facts वाचून व्हाल थक्क
Most Expensive Food In The World: जगातील सर्वात महागडा पदार्थ अशी ओळख असलेला हा पदार्थ अनेक डिशमध्ये वापरला जातो. तुम्ही कधी या पदार्थाबद्दल ऐकलं किंवा वाचलं आहे का?
Nov 24, 2023, 02:17 PM ISTतुम्ही सुद्धा लसूण भाजीत शिजवून खात असाल तर हे वाचाच; उद्यापासूनच कच्चा खाण्यास सुरुवात कराल
Eating Raw Garlic: कच्चा लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचा असतो.
Nov 15, 2023, 08:52 PM ISTआरोग्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी केळी खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Benefits of eating Banana : भूक लागली आणि पोट खराब असेल तर आपण सहज कुठेही उपलब्ध असलेली केळी खातो. पण केळी खाण्याची योग्य वेळ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
Nov 13, 2023, 10:59 AM ISTHealth Tips : भिजवलेले खजूर खाण्याचे असे गुणकारी फायदे माहितीये का?
Benefits of eating soaked Dates : भिजवलेले खजूर खालल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील खजूर फायद्याचं ठरतं.
Nov 12, 2023, 04:35 PM ISTतुम्हाला 'हे' आजार असतील तर तुम्ही मुळा खाणं टाळावं.
मुळा हा अरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतू आपल्याला काही आजार असतील तर मुळा खाऊ नये. यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो,याबद्दल माहिती सांगितली आहे.
Nov 10, 2023, 11:24 AM ISTHealth Tips : डार्क चॉकलेट खाण्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीये का?
Benefits of dark chocolate : तुम्हीही कधीतरी डार्क चॉकलेट खाल्लं असेल. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असतं. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
Oct 23, 2023, 09:16 PM ISTमौन पाळण्याचे आरोग्यदायी फायदे
Silence Health Benefits : शांत राहण्याचे आरोग्यदायी फायदे, मौन पाळणे किती महत्त्वाचे
Oct 22, 2023, 02:40 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी
Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा
Oct 20, 2023, 06:41 PM ISTचुकूनही 'हे' पदार्थ अल्कोहोलसोबत खाऊ नका, अन्यथा...
Alcohal Food Habits : अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या.
Oct 8, 2023, 08:32 PM ISTरोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!
Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 02:42 PM IST