झोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे
अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
Jan 17, 2025, 01:51 PM IST
दात पांढरे करण्यासाठी 'या' फळांच्या सालीचा वापर करा, मोत्याप्रमाणे चकाकतील
हे फळ शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण तुम्हाला माहित आहे का, या फळांच्या सालीला दातांवर लावल्यास दातांवरील पिवळेपण कमी होऊन ते पांढरे आणि शुभ्र होऊ शकतात?
Jan 14, 2025, 06:15 PM IST
लहान मुलांसाठी चविष्ट आणि सोपी गाजराची चटणी
इडली किंवा डोसा सोबत नारळाची चटणी सर्वानाच आवडते. परंतु याचसोबत आपण गाजराची चटणी देखील सहज आणि चविष्ट बनवू शकता, जी लहान मुलांनाही आवडेल.
Jan 10, 2025, 05:59 PM ISTस्वादिष्ट बीट आणि ओट्सपासून बनवलेले कटलेट्स; एकदा नक्की बनवून पाहा
लहान मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत आणि वेगळं खाण्याची आवड असते. त्यांना रोजचे पोहे, उपमा, डोसा यांसारखे पारंपरिक पदार्थ खायला थोडी कटकट करतात. अशा वेळी तुम्ही एक वेगळी आणि चवदार रेसिपी तयार करू शकता, जी मुलांनाही आवडेल आणि त्यांचा आरोग्यासाठी फायदेशीरही असेल.
Jan 8, 2025, 05:39 PM ISTउपासाच्या दिवशी बनवा गुलाबी पॅनकेक: स्वादिष्ट आणि पौष्टिक
उपासाच्या दिवशी आपल्याला नेहमीच वेगळ्या आणि आरोग्यदायी पदार्थांची आवश्यकता असते. 'गुलाबी पॅनकेक' हा एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि साधा पदार्थ आहे जो उपासाच्या दिवसासाठी उत्तम ठरु शकतो.
Jan 6, 2025, 05:08 PM ISTWinter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे सध्याच्या काळात सामान्य प्रथा आहे, कारण थंड पाण्यामुळे शरीराला थोडा ताण येतो. परंतु, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंड पाण्याच्या अंघोळीने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. थंड पाणी केवळ शरीराला ताजेपणाची भावना देत नाही, तर ते शरीराला सकारात्मक परिणाम करून आपले आरोग्य सुधारते.
Jan 4, 2025, 05:51 PM IST
'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती
नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.
Dec 30, 2024, 05:42 PM IST
हिवाळ्यात तुमच्या जेवणाची चव करा दुप्पट; घरच्या घरी 'असं' बनवा स्वादिष्ट लोणचं
थंडीमध्ये तिखट आणि मसालेदार पदार्थांची इच्छा होणं स्वाभाविक आहे. एक सोपी आणि चवदार लोणच्याची ही रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता.
Dec 23, 2024, 05:57 PM ISTरात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होते का? याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की रात्री जेवण न केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात रात्रीचे जेवण वगळण्याचे फायदे आणि तोटे
Dec 23, 2024, 11:23 AM IST
सकाळच्या नाश्त्याला बाजरीपासून बनवा 'हा' हलका, सोपा आणि हेल्दी पदार्थ
सकाळी नाश्ता तयार करताना त्यांचं गोष्टींचा कंटाळा येतो. पोहे, उपमा, ऑमलेट्स हे आपले रोजचेच पर्याय बनून जातात. परंतु जर तुम्ही रोजच्याच साध्या नाश्त्यापासून थोडं वेगळं आणि पौष्टिक काहीतरी बनवण्याचा विचार करत असाल, तर बाजरीपासून बनवलेली इडली हा उत्तम पर्याय असू शकतो.
Dec 20, 2024, 05:28 PM ISTहृदयाला आरोग्यदायी ठेवण्याचा नवा मंत्र, 'थोडं गोड खा आणि निरोगी राहा
आपल्याला साखर म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असेचं माहित आहे. गोड खाणं अनेकांच्या मते वजन वाढवणं, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. परंतु अलीकडेच एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की योग्य प्रमाणात गोड खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
Dec 19, 2024, 04:01 PM ISTडायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय लावून घेतली, तर तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि आनंददायक मार्ग ठरतो. यामुळे शरीर फक्त तंदुरुस्त राहत नाही, तर मनही ताजेतवाने होते. या सवयीचे विविध फायदे जाणून घेऊया.
Dec 18, 2024, 03:32 PM ISTथंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे
थंडीच्या दिवसामध्ये आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. या ऋतूत फ्लॉवरपासून बनवलेला पराठा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. फ्लॉवरमध्ये असलेले पोषक घटक थंड हवामानात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. फ्लॉवर पराठा खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
Dec 18, 2024, 01:44 PM ISTएंझायटीमुळे आयुष्य विस्कटले आहे का? सद्गुरूंचे 'हे' उपाय तुम्हाला शांतता आणि समाधान देतील
आजकालच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे चिंता आणि अस्वस्थता म्हणजेच एंझायटी ही सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक या समस्येवर औषधांचा आधार घेतात, परंतु सद्गुरू यांच्या मते, एंझायटीपासून मुक्त होण्यासाठी उपाय औषधांमध्ये नाही, तर आपल्यामध्येच आहे. त्यांनी दिलेला साधा आणि सोपा उपाय तुमचं जीवन शांत, सुंदर आणि आनंदी बनवू शकतो.
Dec 17, 2024, 04:51 PM IST
आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र
आरोग्यासाठी फायदेशीर आणि सहज उपलब्ध असलेल्या फळ-भाज्यांपासून तयार होणारा ABC ज्यूस सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सफरचंद बीट आणि गाजर या पोषकद्रव्यांनी भरलेल्या घटकांपासून बनलेला हा ज्यूस आरोग्यासाठी अमृत मानला जात आहे.
Dec 14, 2024, 05:58 PM IST