कोल्हापूर | राष्ट्रवादीचे आमदार मुश्रीफांच्या घरावर छापा
कोल्हापूर | राष्ट्रवादीचे आमदार मुश्रीफांच्या घरावर छापा
Jul 25, 2019, 08:45 PM ISTराष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी
मागच्याच आठवड्यात भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं
Jul 25, 2019, 11:24 AM ISTकोल्हापूर | मुश्रीफ यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कोल्हापूर | मुश्रीफ यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
Apr 2, 2019, 10:55 AM ISTकोल्हापूर | महाडीक, मंडलीकांसोबत प्रदीर्घ चर्चा, शरद पवारांच्या पोलिटीकल गुगलीची जिल्हाभर चर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 02:31 PM ISTखासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?
लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे.
Feb 9, 2018, 07:08 PM ISTयोजनेचा फायदा अत्यल्प शेतकऱ्यांना मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 03:46 PM ISTरिझर्व्ह बॅक किंवा नाबार्डच्या परवानगी शिवाय कर्ज नाही - हसन मुश्रीफ
शेतक-यांना तातडीचं दहा हजारांचं कर्ज देताना अटी शिथील करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हा बँकांना केल्या आहेत.
Jun 16, 2017, 10:34 AM ISTशेतकऱ्यांना १० हजार रुपये द्यायला जिल्हा बँक असमर्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 06:02 PM ISTकोल्हापुरात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, मुश्रीफ vs महाडिक
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.
Feb 28, 2017, 09:00 PM ISTमहाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार
महाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार
Feb 28, 2017, 03:35 PM ISTमहाडिक खरंच राष्ट्रवादीचे खासदार? मुश्रीफांचा वार
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलीय.
Feb 28, 2017, 01:50 PM ISTपतपुरवठा करा, अन्यथा राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा : मुश्रीफ
जिल्हा बँकेला पतपुरवठा करा अन्यथा सोमवारी कोल्हापुरातल्या राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, यांनी दिला आहे.
Dec 2, 2016, 03:37 PM ISTकोल्हापुरात आधीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 07:49 PM IST'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'
'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'
Jul 24, 2015, 02:57 PM IST'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'
'कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकारी सापडले आहेत. मात्र, राज्य सरकार मुद्दाम आरोपींची नावं जाहीर करत नाहीत' असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केलाय.
Jul 24, 2015, 02:08 PM IST