काही पोलीस अधिकारी गेल्या पाच वर्षातील खाल्ल्या मिठाला जागत आहेत; हसन मुश्रीफांचा टोला
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
Aug 15, 2020, 07:43 PM IST'सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकतायत'
आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे
Aug 1, 2020, 10:43 AM ISTविनामास्क फिरणार्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश
कोविड-१९चा फैलाव सुरुच आहे. लॉकडाऊन असताना अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना इशारा देण्यात आला आहे.
Jul 25, 2020, 08:09 AM ISTग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ
'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'
Jul 22, 2020, 10:28 AM ISTग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती राजकीय हेतूने नाही, हसन मुश्रीफांचं अण्णा हजारेंना पत्र
घटनेची व कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता
Jul 21, 2020, 04:29 PM ISTराज्याला १५व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये निधी प्राप्त - ग्रामविकास मंत्री
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे.
Jul 17, 2020, 01:32 PM IST'माफी मागा, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करू', मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
Jul 12, 2020, 04:40 PM ISTकोरोना : अर्सेनिक अल्बम,आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागात मोफत देणार
कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील मोफत देण्यात येणार आहे.
Jul 2, 2020, 08:08 AM IST'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत.
Jul 1, 2020, 03:30 PM IST१५व्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त
पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे.
Jun 30, 2020, 07:22 AM ISTपडळकर-राष्ट्रवादी वाद, मुश्रीफांच्या आव्हानाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
Jun 28, 2020, 09:55 PM IST'अशा शिव्या देऊ की झोप लागणार नाही', पडळकरांना बोलताना मुश्रीफांची जीभ घसरली
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर अत्यंत हीन भाषेतल्या टीकांची मालिका सुरूच आहे.
Jun 28, 2020, 08:55 PM ISTकोल्हापूर | गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख, हसन मुश्रीफांची जीभ घसरली
कोल्हापूर | गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख, हसन मुश्रीफांची जीभ घसरली
Jun 28, 2020, 07:40 PM IST'...त्यापेक्षा फडणवीस आणि पाटलांनी राजभवनातच रूम घेऊन राहावे'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा खोचक टोला
May 22, 2020, 03:28 PM ISTमुंबई | थेट सरपंच निवडीबाबतचा अध्यादेश फेटाळला
मुंबई | थेट सरपंच निवडीबाबतचा अध्यादेश फेटाळला
Maharashtra Governor Rajyapal Koshyar On MVA Pankaja Munde,Hasan Mushrif And jayant Patil Reaction