ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले
Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 11, 2023, 11:08 AM ISTED Raid on Hasan Mushrif House । राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ
ED Raid on Hasan Mushrif's House in Kolhapur
Mar 11, 2023, 10:40 AM ISTHasan Mushrif ED Raid । हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा, समर्थक आक्रमक
ED Raid on Hasan Mushrif's House at Kolhapur
Mar 11, 2023, 10:35 AM ISTHasan Mushrif and Kirit Somaiya : हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका
Hasan Mushrif , Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना (Hasan Mushrif ) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत. तर दुसरीकडे मुश्रीफांवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांना हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. (ED Raid on Hasan Mushrif House)
Mar 11, 2023, 10:19 AM ISTED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे
ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेत. (Political News)
Mar 11, 2023, 09:04 AM ISTHasan Mushrif : कोल्हापुरात राडा; मुश्रीफ समर्थक आक्रमक, पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. (Politics News) मुरगुड पोलीस ठाण्यासमोर मुश्रीफ समर्थकांचं आंदोलन सुरु केले आहे. सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. (Maharashtra Politics News)
Feb 25, 2023, 01:25 PM ISTHasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल
Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते.
Feb 25, 2023, 07:34 AM ISTHasan Mushrif: हसन मुश्रीफांच्या मुलांची सत्र न्यायालयात धाव
Kolhapur Hasan Mushrif Son Appels For Bail
Feb 8, 2023, 06:05 PM ISTHasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेत्याशी संबधित बँकेवर ED ची धाड; कर्मचा-याला हृदयविकाराचा झटका
चौकशीनंतर जिल्हा बँकेच्या 5 अधिका-यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे.
Feb 3, 2023, 08:49 PM ISTहसन मुश्रीफांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीची धाड, जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ताब्यात
ED raid on district bank ruled by Hasan Mushrif 5 employees of district bank detained
Feb 2, 2023, 09:10 PM ISTKolhapur : कोल्हापूर जिल्हा बॅंकेत अद्यापही ईडीची चौकशी सुरूच
Kolhapur ED raid on Hasan Mushrif Bank
Feb 2, 2023, 06:45 PM ISTHasan Mushrif Kdcc Bank | हसन मुश्रीफांच्या बँकेवर ED चे छापे, ईडी अधिकाऱ्यांकडून बँक कागदपत्रांची छाननी
Hasan Mushrif Kdcc Bank kolhapur ed raid
Feb 2, 2023, 12:10 PM ISTED Raids On Kolhapur Central Bank | हसन मुश्रीफांचं टेन्शन वाढलं, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीची धाड
Hasan Mushrif's tension increased, ED raid on Kolhapur District Central Bank
Feb 1, 2023, 07:50 PM ISTHasan Mushrif : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत बँकेवर ED ची धाड; कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ या बँकेचे चेअरमन आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Feb 1, 2023, 01:55 PM ISTKirit Somaiya On Thackeray | "ठाकरेंनी भगवा सोडून हिरवा पकडला", किरीट सोमय्या यांचा घणाघात
Thacker left the saffron and caught the green", Kirit Somaiya's rant
Jan 16, 2023, 07:10 PM IST