fir

धनंजय मुंडे यांच्या निषेधार्थ आष्टीत महिला मोर्चा - सुरेश धस

'ज्या बहिणीने २९ वर्ष राखी बांधली त्या बहिणीबद्दल असं बोलताना यांना लाज कशी वाटली नाही?'

Oct 20, 2019, 12:03 AM IST

'त्या' वादग्रस्त व्हिडिओवरून धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

रविवारी, आष्टी इथे महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यासाठी आपण मोर्चा काढणार असल्याचं भाजपा नेते सुरेश धस यांनी म्हटलंय. 

Oct 19, 2019, 11:41 PM IST

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' ४९ कलाकारांविरोधात एफआयआर दाखल

मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणांविरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Oct 3, 2019, 04:49 PM IST

'या जन्मीचं या जन्मीच फेडावं लागतं' - उदयनराजे

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Sep 27, 2019, 02:15 PM IST

शरद पवारांवर गुन्हा दाखल म्हणून बारामतीकरांकडून आज बारामती बंद

या कारवाईच्या निषेधार्ध आज बारमती बंदचं आवाहन केलंय. हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी...

Sep 25, 2019, 09:46 AM IST

आदित्य पांचोलीविरोधात बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल

वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल

Jun 27, 2019, 08:39 PM IST

यूपी बार काऊन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षची हत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरवेश यादव यांच्या हत्या प्रकरणात तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय

Jun 13, 2019, 10:08 AM IST

हिंदू दहशतवाद्याच्या वक्तव्यावरुन कमल हसन यांच्याविरोधात एफआयआर

हे विधान त्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत

May 15, 2019, 10:45 AM IST

भाजप उमेदवार गौतम गंभीर अडचणीत

भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

Apr 27, 2019, 10:01 PM IST
EC Files FIR Against Congress South Mumbai Candidate Milind Deora For Violating Poll Code Of Conduct PT1M54S

मुंबई | मिलिंद देवरांवर गुन्हा दाखल

मुंबई | मिलिंद देवरांवर गुन्हा दाखल

Apr 21, 2019, 02:25 PM IST

मिलिंद देवरांवर धर्माच्या आधारावर मत मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Apr 21, 2019, 12:10 PM IST

जया प्रदांवर वादग्रस्त वक्तव्य, सपा नेते आजम खान यांच्याविरुद्ध गुन्हा

 समाजवादी पार्टीचे नेता आजम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

Apr 15, 2019, 11:37 AM IST

सारा अली खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल ?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Apr 11, 2019, 07:26 PM IST
New Delhi Congress President Rahul Gandhi Demands FIR And Inquiry Against PM Narendra Modi Update 07 March 2019 PT2M23S

नवी दिल्ली | राफेल प्रकरणी पंतप्रधानांनी समांतर वाटाघाटी केल्या

नवी दिल्ली | राफेल प्रकरणी पंतप्रधानांनी समांतर वाटाघाटी केल्या

Mar 7, 2019, 04:25 PM IST