सिंचन घोटाळा: चार प्रकल्पातील 'या' १५ अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हे, संपूर्ण यादी
सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.
Dec 12, 2017, 08:36 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:19 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Dec 12, 2017, 07:02 PM ISTक्रेन दुर्घटनेप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल नाही
पुणे जिल्ह्यातल्या निरा-भिमा नदीजोड प्रकल्पाच्या दुर्घटनेप्रकरणी १५ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळंच अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणनं आहे.
Nov 21, 2017, 04:10 PM ISTपुणे मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल
फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात ही तोडफोड केली होती.
Nov 3, 2017, 02:26 PM ISTपंतप्रधानांच्या नावावर फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
देशात झटपट पैसा मिळवून देण्याचं लोभ दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण, आता तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करत नागरिकांना लुबाडण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Oct 27, 2017, 11:29 PM ISTसलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात गुन्हा
सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Oct 21, 2017, 04:51 PM ISTमुंबई । सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 03:24 PM ISTडीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी विक्रीला
शहरातील बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Oct 17, 2017, 08:23 AM ISTराणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेना प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल
नारायण राणेंविरोधातली पोस्टरबाजी शिवसेना नेत्याच्या अंगलट आली आहे. राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर शिवसेनेचे अरविंद भोसले यांच्यावर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 26, 2017, 11:23 AM ISTजयंती नटराजन यांच्या निवासस्थानी CBIची धाड
माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या चेन्नईतील निवासस्थानी धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.
Sep 9, 2017, 09:29 PM ISTगुरमीतनंतर स्वयंघोषित 'देवीचा अवतार' राधे माँ अडचणीत
स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' गुरमीत राम रहीम याच्यानंतर आता स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँच्या अडचणी वाढल्यात.
Sep 5, 2017, 07:10 PM ISTजबरदस्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या ४ जणांवर खंडणीचा गुन्हा
कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार जणांवर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 19, 2017, 05:24 PM ISTमोदींच्या नावे देणगी मागणाऱ्याचे पितळ उघड
भ्रष्टाचारमुक्त भारत, काळा पैसा भारतात आणणार अशा अनेक आश्वसनांवर मोदी सरकार सत्तेत आले. कामात पारदर्शकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. पण मोदींच्या नावे भ्रष्टाचार करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. नवी दिल्लीतील फरीदाबाद येथे हा प्रकार समोर आला आहे.
Aug 13, 2017, 03:33 PM ISTझोपू योजनेत भ्रष्टाचाराप्रकरणी विश्वास पाटलांवर एफआयआर दाखल होणार
मुंबईतल्या मालाड झोपु घोटाळा प्रकरणी निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला, मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे.
Aug 2, 2017, 04:50 PM IST