fir

न्यूड फोटो प्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ नोव्हेंबरला मिलिंद सोमणनं वाढदिवसानिमित्त समुद्रावर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. 

Nov 7, 2020, 10:16 AM IST

अर्णब गोस्वामींवर मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल

अर्णब गोस्वामी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मात्र मुंबईत दाखल झाला आहे.

Nov 4, 2020, 07:17 PM IST

टीव्ही शो KBC आणि Amitabh Bachchan यांच्याविरोधात FIR, विचारलेल्या प्रश्नावर आक्षेप

टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असलेला शो  'कौन बनेगा करोड़पति' (Kaun Banega Crorepati) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Nov 2, 2020, 09:08 PM IST

न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना राणौतचं ट्विट

कंगना राणौतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Oct 17, 2020, 05:13 PM IST

मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा आरोप

मुलासह आई विरोधातही तक्रार दाखल 

Oct 17, 2020, 04:18 PM IST

पायल घोषकडून अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. 

Sep 23, 2020, 08:47 AM IST
Mumbai Fir Filed Against BJP Leader Pravin Darekar Over Sion Hospital Protest PT2M24S

मुंबई | प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Fir Filed Against BJP Leader Pravin Darekar Over Sion Hospital Protest

Sep 17, 2020, 01:10 PM IST

जमावबंदीचे आदेश डावलण भाजप आमदाराच्या अंगलट

धस यांच्यासह सत्तर जणांवर शिरूर पोलिसांत गुन्हा

Sep 4, 2020, 03:31 PM IST

मीरा भाईंदरमध्ये लँडवॉर; भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

 भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Sep 3, 2020, 07:46 AM IST

सुशांत आत्महत्या प्रकरणात या 6 जणांविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल

सीबीआयचा तपास या 6 आरोपींच्या भोवती फिरणार

Aug 7, 2020, 08:47 AM IST

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, वडिलांनी दिली या व्यक्तीविरोधात तक्रार

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 28, 2020, 07:47 PM IST

सोनिया गांधी यांच्या विरोधात FIR, पीएम केअर्स फंडबाबत काँग्रेसचे ट्विट

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिवमोगा येथील सागर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  

May 21, 2020, 02:43 PM IST