Chhaava : 'तुला मिठी मारता आली असती तर...'; थिएटरमधल्या मुलाचा व्हिडीओ पाहून 'छावा' भावूक
अभिनेता विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून स्वतः अभिनेता भावुक झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 17, 2025, 04:18 PM ISTChhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'
Chhaava Free to Watch : 'छावा' या चित्रपटाचे तिकिट मिळणं कठीण झालंय आणि या शहरात चक्क महिलांना मोफत पाहता येणार आहे चित्रपट
Feb 17, 2025, 04:09 PM ISTभर कार्यक्रमात अर्जुन कपूरनं केलं मलायका अरोराचं तोंड बंद! उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, 'पुढे हो...'
Arjun Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरनं नुकतीच मलायका अरोराच्या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांमध्ये काय संवाद झाला त्याची चर्चा रंगली आहे.
Feb 17, 2025, 01:34 PM IST'याची मानसिक चाचणी करा...' 2 महिन्याच्या बाळाच्या आजारपणाची खिल्ली उडवणाऱ्या समय रैनाला अभिनेत्यानं फटकारलं
Samay Raina Joked on Rare Disease of A Child : समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये झालेल्या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
Feb 17, 2025, 12:34 PM ISTChhaava साठी Sunday ठरला ब्लॉकबस्टर! 3 दिवसात 100 Cr क्लबमध्ये; बजेटही केलं वसूल
Chhaava Box Office Collection : छावा 'या' चित्रपटानं तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई... बजेटही वसूल केलं.
Feb 17, 2025, 10:29 AM ISTKissing सीन शूट करताना अभिनेत्याचा संयम सुटला; अभिनेत्रीचा ओठ चावला
Dayawan Movie : 37 वर्षांपूर्वी एका प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एक विचित्र किस्सा घडला होता. Kissing सीन शूट करताना अभिनेत्याचा संयम सुटला.
Feb 16, 2025, 11:55 PM IST
अल्लू अर्जुन आणि राम चरणमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? एकाची नेटवर्थ दुसऱ्यापेक्षा 200 टक्क्यांनी जास्त...
Allu Arjun VS Ram Charan : अल्लू अर्जुन आणि राम चरण या दोघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण, किती मानधन घेतात हे कलाकार?
Feb 16, 2025, 03:57 PM IST‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा
Sheeba Akashdeep on Aditya Pancholi Behaviour : शीबा आकाशदीपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य पंचोलीनं तिला भररस्त्यात सेटवर कशी वागणूक दिली याविषयी सांगितलं
Feb 16, 2025, 03:05 PM ISTथिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
Chhaava OTT Release : विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.
Feb 16, 2025, 01:24 PM IST'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी
Jodha Akbar : हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायची जागू पुन्हा एकदा पाहता येणार, मात्र थिएटरमध्ये नाही तर जागतिक स्तरावर
Feb 16, 2025, 10:52 AM IST'मुलांचे फोटो काढू नका...', सैफच्या हल्ल्यानंतर करीना Alert Mode वर; पापाराझींना दिला इशारा
Kareena Kapoor Khan : करीना कपूर खाननं पापाराझींना दिला इशारा...
Feb 16, 2025, 09:37 AM ISTISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण
Akshay Kumar Daughter Nitara : अक्षय कुमारची लेक निताराच्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...
Feb 16, 2025, 08:53 AM IST'माझ्या आई-वडिलांना तर...', मुस्लिम क्रिकेटपटूशी लग्न करण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन
Zaheer Khan Sagrika Ghatge Inter Faith Wedding : झहीर खान आणि सागरिका घाटगेनं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी सागरिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
Feb 15, 2025, 07:41 PM ISTभारतातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराचे Valentine Day सेलिब्रेशन! सुकेशने जेलमध्ये बसून जॅकलिनला गिफ्ट केलं प्रायव्हेट जेट
सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला प्रायव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले आहे.
Feb 15, 2025, 07:21 PM ISTसिक्कीमची एक वेगळी सफर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बंजारा' चित्रपट
Banjara Movie : कशा प्रकारे तीन मित्र सिक्कीमीला जाण्याचा त्यांचा प्रवास सुरु करतात. ती मजेशीर गम्मत आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
Feb 15, 2025, 06:08 PM IST