32 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकदाच परिधान केली बिकिनी, कोण आहे 'ही' अभिनेत्री?
इंडस्ट्रीमध्ये बिकिनी घालणे खूप सामान्य गोष्ट आहे. पण एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने आपल्या करिअरमध्ये चित्रपटात पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी बिकिनी घातली आहे.
Feb 2, 2025, 12:44 PM IST'देवा'मधील ज्या इंटिमेट सीनला लागली कात्री, 'तो' शाहिद कपूर - पूजा हेगडेचा लिपलॉक VIDEO VIRAL
Deva : शाहिद कपूरच्या 'देवा' या चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील शाहिदसोबत पूजा हेगडेचा लिपलॉक सीन कट करण्यात आला. तो सीन आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2025, 05:38 PM ISTअंगावर फाटके, मळके कपडे, वाढलेली दाढी आणि हातगाडी ओढत का फिरतोय 'हा' सुपरस्टार?
वाढलेले केस, दाढी, अंगावर फाटके कपडे मुंबईच्या रस्त्यावर आदिमानवासारखा फिरणारा हा माणूस कोणता बैरागी वैगेरे नाही तर चक्क अभिनेता आमिर खान आहे. त्याचा हा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. या अवतारात तो आमिर आहे हे ओळखणेही कठीण होते.
Jan 31, 2025, 02:18 PM IST'परिस्थिती कशीही असो...' म्हणत अभिनेत्यानं पत्नीच्या नावे केली सगळी 22,50,90,10,108 रुपयांची संपत्ती
Entertainment News : अभिनेत्यानं घेतलेल्या निर्णयानं सारे हैराण. एकाही क्षणाचा विलंब न करता पत्नीच्याच नावे केली सगळी संपत्ती. लग्नानंतरच पत्नीनं घेतलेला एक निर्णय ठरला कारणीभूत...
Jan 31, 2025, 12:22 PM IST
'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर
सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला असून तिचा हॉस्पिटलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jan 30, 2025, 02:34 PM ISTबॉलिवूडमध्ये फ्लॉप मात्र टीव्ही क्षेत्रात ठरली क्वीन, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांसोबत या अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केलीये.
Jan 29, 2025, 08:33 PM IST'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य
Vaishali Samant : लोकप्रिय गायिका वैशाली सामंतनं नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे.
Jan 29, 2025, 05:02 PM ISTथोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO
Archana Puran Singh : अर्चना सिंग पुरन सिंगनं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये हा खुलासा केला आहे.
Jan 29, 2025, 04:33 PM ISTशाहरुख खान म्हणतोय - 'मी म्हातारा झालोय!' साऊथ सुपर स्टार्ससमोर हात जोडून केली 'ही' विनंती...
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं दाक्षिणात्य कलाकारांकडे केली ही विनंती... ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Jan 29, 2025, 01:57 PM ISTसैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय
Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरनं मुलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
Jan 29, 2025, 01:07 PM ISTPHOTO: 180 फ्लॉप, 47 डिजास्टर, तरीही बनला सुपरस्टार, संपत्ती 400 कोटींपेक्षा जास्त, कोण आहे अभिनेता?
Mithun Chakraborty Net Worth: आम्ही आज तुम्हाला अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची लोकप्रियता आणि प्रचंड चाहता वर्ग आहे. ज्याने करिअरमध्ये सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
Jan 29, 2025, 12:39 PM ISTVIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...
Salman Khan at Mumbai Railway Station : सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jan 29, 2025, 11:24 AM IST'या' आजारवर मात करून बनला डान्सचा ग्रीक गॉड; ऋतिक रोशनचा खडतर प्रवास पाहुन व्हाल चकित
डॉक्टरांनी सांगितलं होतं की 'ऋतिक रोशन पुन्हा कधीही डान्स करू शकणार नाही'. पण, ऋतिकने एका मोठ्या आजारवर मात करत, डान्सचा 'ग्रीक गॉड' अशी ओळख निर्माण केली.
Jan 28, 2025, 06:42 PM IST'हा' पोलीस अधिकारी होणार राखी सावंतचा तिसरा नवरा! पाकिस्तानात लग्न, भारतात रिसेप्शन तर हनीमून...
बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नाच्या बंधात अडकणार आहे. पाकिस्तानात मुस्लिम पद्धतीने राखीचे लग्न होणार आहे. जाणून घेऊया कोण आहे राखीचा होणारा नवरा.
Jan 28, 2025, 06:03 PM ISTVD 14: प्रभासनंतर 'या' साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करतील बिग बी; कोण आहे हा अभिनेता?
विजय देवरकोंडा सध्या एका रोमांचक आणि नवीन भूमिकेची तयारी करत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिताभ बच्चनदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील, असे सांगितले जात आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.
Jan 28, 2025, 05:33 PM IST