entertainment news

'इतिहासात औरंगजेब आहे पण भारतीय सेना नाही...'; अक्षय कुमारला बदलायचाय इतिहास

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'स्काई फोर्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे. 

Jan 24, 2025, 02:01 PM IST

श्रेयस तळपदे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव

FIR Against Shreyas Talpade and Aloknath: अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल...

Jan 24, 2025, 11:27 AM IST

विक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात दिसणार 'हे' मराठी कलाकार

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्लेया ऐतिहासिक चित्रपट 'छावा' चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी लाँच झाला. 

Jan 23, 2025, 06:34 PM IST

23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे

Shahrukh Khan : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं टाकलं शाहरुख खानला मागे...

Jan 23, 2025, 05:49 PM IST

'मुलींनी स्वत: निर्णय घ्यायला हवे'; लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं महिला सशक्तीकरणावर वक्तव्य

Marathi Actress On Women Empowerment : 'या' मराठामोळ्या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिला सशक्तीकरणावर वक्तव्य केलं आहे. 

Jan 23, 2025, 04:31 PM IST

संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'

Vicky Kaushal danced in Chhaava : विकी कौशलनं छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यात संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 23, 2025, 12:58 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार

Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री

Jan 23, 2025, 11:36 AM IST

जलपरी 'सारा'! ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात लुटला सर्फिंगचा आनंद

साराला जगातील वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला आवडत असल्याने ती बऱ्याचदा नवनवीन गोष्टी ट्राय करत असते. 

Jan 22, 2025, 05:20 PM IST

ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केला घात! 12 लाख घेऊन अभिनेत्रीचा CA फरार; म्हणाली, '2 वर्षांची...'

Divyanka Tripathi 12 Lakh Scam:  दिव्यांका त्रिपाठीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत झालेल्या फसवणूकीविषयी अभिनेत्रीनं केला खुलासा... 

Jan 22, 2025, 02:11 PM IST

'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात? अक्षय कुमार म्हणाला, 'सगळं काही...'

Akshay Kumar Hera Pheri : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'भूल भुलैया 2' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये का नव्हता आणि 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगविषयी खुलासा केला आहे. 

Jan 22, 2025, 01:15 PM IST

झीनत अमान थोडक्यात बचावल्या! गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे श्वास घेता येई ना अन्...; स्वत: सांगितला घटनाक्रम

Zeenat Aman Pill Stuck in Throat : कशा थोडक्यात बचावल्या झीनत अमान; स्वत: सांगितला घटनाक्रम...

Jan 22, 2025, 11:23 AM IST

सैफ अली खानला मोठा धक्का : पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार?

Saif Ali Khan Pataudi Property : सैफ अली खानच्या पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार? नेमकं काय जाणून घ्या...

Jan 22, 2025, 10:53 AM IST

नवाब असूनही सैफच्या वडिलांना नावातून उपाधी का काढावी लागली? जाणून घ्या यामागील सत्य

Mansoor ali khan: काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. सैफची प्रकृती आता सुधारत आहे. या दरम्यान त्याच्या वडिलांच्या नावाचा एक किस्सा चर्चेत आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहूयात. 

Jan 21, 2025, 04:42 PM IST

राजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?

नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

Jan 21, 2025, 12:15 PM IST

हल्ल्याच्या रात्रीआधीही सैफच्या घरी जाऊन आलेला हल्लेखोर? खळबळजनक खुलासा

Saif Ali Khan Attack : 15 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी हल्ला झाला. त्या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. अटक केल्यावर चौकशी केली असताना हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला त्याने हल्ला का केला याची माहिती समोर आलेली आहे. 

 

Jan 19, 2025, 02:01 PM IST