T20 WC 2022: 'या' 7 संघामध्ये सेमी फायनलसाठी रस्सीखेच? जाणून घ्या समीकरण
कोणत्या संघाना सेमी फायनल गाठण्याची किती संधी आहेत?वाचा सेमी फायनलचं संपुर्ण गणित
Nov 3, 2022, 11:53 PM ISTT20 World Cup 2022: उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, न्यूझीलंड हरल्याने ऑस्ट्रेलिया...
T20 World Cup 2022 Semi Final Equation: टी 20 वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यापासून मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यानंतर सुपर 12 फेरीत दुबळ्या संघांची दमदार कामगिरी आणि पाऊस यामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे.
Nov 1, 2022, 05:38 PM ISTT20 WC 2022: आयर्लंडनं इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीची वाट बिकट!
T20 World Cup 2022 Ireland Won Against England: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पावसानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर एकाच वेळी पाणी फेरल्याचं चित्र आहे. पहिल्या गटात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आघाडीवर आहेत.
Oct 26, 2022, 02:13 PM ISTT20 World Cup : आणखी एक धक्का! बॉलर्सला फोडून काढणाऱ्या बॅट्समनला उभंही राहता येईना!
T20 World Cup आधी दुसरा खेळाडू झाला बाहेर, दुखपतीचं विघ्न खेळाडूंच्या मागे!
Oct 4, 2022, 08:40 PM ISTT20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश
या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण...
Oct 1, 2022, 09:36 PM ISTICC ने T20 वर्ल्ड कपसाठी निवडले 5 सर्वश्रेष्ठ खेळाडू, रोहित, विराट नाही तर या भारतीय खेळाडूला पसंती
आयसीसीने टी20 वर्ल्ड कपसाटी निवडलेल्या टॉप 5 खेळाडूंमध्ये रोहित आणि विराटलाही संधी नाही
Oct 1, 2022, 03:57 PM IST
T20 World Cup 2022: विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल, ICC ने केली घोषणा
पैसाच पैसा, जिंकेल त्या संघाला लॉटरीच लागेल... विजेता संघच नाही तर पराभूत संघानांही मिळणार इतके कोटी रुपये
Sep 30, 2022, 05:04 PM IST'आम्ही चुकीचं केलं...'; 'त्या' विकेटच्या वादावर कर्णधार Harmanpreet Kaur ने सोडलं मौन
टीम इंडियाच्या महिलांनी इंग्लंडच्या महिलांना चांगलीच धूळ चारली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-0 असा सूपडा साफ केला. मात्र, या शेवटच्या सामन्यातील विजयाने वादातही भर पडली.
Sep 25, 2022, 10:01 AM ISTIND W vs ENG W: इंग्लंडमध्ये लगान; सामना गमावल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंची लॉर्ड्सवर रडारड
दिप्ती शर्माने काढलेली विकेट चर्चेचा विषय ठरतोय.
Sep 25, 2022, 07:57 AM ISTEngland Women vs India Women, 3rd ODI : टीम इंडियाचा 16 धावांनी विजय, इंग्लंडला क्लिन स्वीप
Weng vs Wind 3Rd Odi : इंग्लंडसमोर विजयासाठी 50 ओव्हर्समध्ये 170 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 43.3 ओव्हरमध्येच 153 धावांवर रोखलं.
Sep 24, 2022, 11:34 PM ISTVideo | क्रिकेटवरून इंग्लंडमध्ये हिंदू-मुस्लीम भिडले, पाहा काय घडलं
Hindu-Muslim clash in England over cricket, see what happened
Sep 19, 2022, 02:50 PM ISTतब्बल 3 वर्षानंतर 'हा' स्टार खेळाडू संघात पुनरागमन करणार
वर्ल्डकपपुर्वी ड्रग्जच्या आहारी...3 वर्ष संघाबाहेर...वयाच्या 33 व्या वर्षी 'या' स्टार खेळाडूच संघात पुनरागमन
Sep 18, 2022, 01:39 PM ISTVirat Kohli महिला क्रिकेटवर फिदा! सकाळी पाच वाजता भेटण्यासाठी थेट रुममध्येच गेला अन्...
कोण आहे ती महिला क्रिकेटर तिच्यासाठी विराटने वेळ काळ पाहिला नाही!
Sep 12, 2022, 09:56 PM ISTभारताविरूद्धच्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या क्यूट क्रिकेटरने केला डेब्यू, स्माईलवर फॅन्स झाले फिदा!
लॉरेन बेलच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही वाटेल फिकी, कोण आहे लॉरेन बेल?
Sep 11, 2022, 02:52 PM ISTVIDEO | ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन
Britain Queen Elizabeth II Passed Away
Sep 8, 2022, 11:45 PM IST