टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम नाहीच, इंग्लंडनंतर झिम्बाब्वे दौरा
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियातून कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट?
Jul 9, 2022, 11:51 AM ISTIND vs ENG, 1st T20 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, 'हा' घेतला निर्णय
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पहिला टी20 सामना खेळवला जात आहे.
Jul 7, 2022, 10:20 PM ISTकॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे.
Jul 7, 2022, 01:32 PM ISTENG VS IND, 1st T20 : टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने, कोण जिंकणार?
टीम इंडिया-इंग्लंड टी 20 मालिकेत (Eng vs Ind 1st T20I) आमनेसामने भिडणार आहेत.
Jul 6, 2022, 11:44 PM ISTकर्णधार असावा तर असा; टेस्टच्या 5 दिवशी मैदानावर उतरला Rohit Sharma आणि...
सामन्याच्या पाचव्या दिवशी टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर पोहोचला होता.
Jul 6, 2022, 09:34 AM ISTENG vs IND, 5Th Test : जो रुट आणि जॉनी बेयरस्टोचा शतकी धमाका, टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय
इंग्लंडने टीम इंडियावर (Team India) पाचव्या कसोटी (ENG vs IND, 5Th Test) सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
Jul 5, 2022, 04:56 PM ISTऋषभ-पुजाराचं अर्धशतक, इंग्लंडसमोर 378 धावांच लक्ष्य
टीम इंडियाचा दुसरा डाव 245 धावावर आटोपला आहे.
Jul 4, 2022, 06:18 PM IST'हा' 31 वर्षीय खेळाडू टीम इंडियात करणार पदार्पण, इंग्लंडविरूद्ध सामन्यात मिळणार संधी
इंग्लंडविरूद्ध सामन्यात 'हा' 31 वर्षीय खेळाडू करणार डेब्यू, कोण आहे 'हा' खेळाडू?
Jul 4, 2022, 05:23 PM ISTकॉमेंट्री करताना जीभ घसरली, Virat Kohli वर खालच्या पातळीवर टीका
टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात सुरु असलेला पाचवा शेवटचा कसोटी सामना विविध कारणामुळे चर्चेत आहे.
Jul 4, 2022, 01:01 PM ISTIndia vs England:इंग्लंड कसोटी सामन्यात धोनी फिव्हर, चाहत्यांनी झळकावले बॅनर्स
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे.
Jul 1, 2022, 09:35 PM ISTअर्जुन तेंडुलकरसोबत 'ही' महिला क्रिकेटर गेली डेटवर, यापूर्वी कोहलीला केला होता प्रपोज
अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एकच चर्चा रंगली आहे.
Jun 28, 2022, 04:43 PM ISTVirat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की...
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघंही खेळाडू म्हणावेत तेवढे फॉर्ममध्ये नाही.
Jun 23, 2022, 08:23 AM ISTस्कोअर बोर्डवर विक्रमी धावसंख्या लावून सुद्धा 'हा' खेळाडू होतोय ट्रोल
इंग्लंडने 498 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत हा रेकॉर्ड केला.
Jun 18, 2022, 02:13 PM ISTVirat आणि रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? कोहलीसोबत रोहित इंग्लंडला रवाना न झाल्याने चर्चांना उधाण
इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.
Jun 17, 2022, 08:13 AM ISTIND vs ENG : इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू बाहेर होणार?
Team India Tour Of England : टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jun 15, 2022, 05:33 PM IST