Women’s T20 WC : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव; इंग्लडचा 11 रन्सने विजय
इंग्लंडने भारताला 152 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला 140 रन्सपर्यंत मजल मारता आली.
Feb 18, 2023, 09:47 PM ISTRetirement: क्रिकेट जगतात खळबळ, वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती
आपल्या नेतृत्वात संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूंनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, खेळाडूने अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे
Feb 13, 2023, 03:35 PM ISTएका राजकुमाराशी कितीजणींचं नातं? प्रिन्स हॅरी यांच्या व्हर्जिनीटीबाबत खळबळजनक दावा करणारी 'ती' कोण?
Prince Harry : ब्रिटनच्या शाही कुटुंबाविषयी अनेकांनाच प्रचंड कुतूहल. पण, यावेळी मात्र या कुतूहलाचं कारण जरा वेहळं आहे. कारण या कुटुंबातील राजकुमाराविषयीची खासगी माहिती समोर आलीये....
Feb 13, 2023, 02:55 PM ISTचेन्नई फ्रँचायझीला मोठा धक्का; 13.25 कोटी बोली लावलेला क्रिकेटपटू खेळणार नाही, एका कॉलवर निर्णय
Chennai Super Kings Team T20 2023: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बरोबरच आता चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings ) मोठा धक्का बसला आहे. 13.25 कोटी रुपयांची बोली लावलेला क्रिकेटपटू प्रीमियर T20 या लीगमध्ये खेळणार नाही.
England | सावधान! इंग्लंडमध्ये स्कारलेट तापाचे थैमान, 94 जणांनी गमावला जीव
Beware! Scarlet fever outbreak in England, 94 people lost their lives
Dec 23, 2022, 10:50 AM ISTPak vs Eng: शुन्यावर आऊट... तरीही टीमने दिला 'गार्ड ऑफ ऑनर', क्षणात Azhar Ali चे डोळे पाणावले!
Azhar Ali, Guard Of Honour: पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात (PAK vs ENG) अझहर अली फलंदाजीला आला तेव्हा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) गोलंदाजी करत होता. तीन बॉल खेळवल्यानंतर जॅक लीचने आपला हुकमी एक्का लेग स्पीन बॉल काढला
Dec 19, 2022, 06:19 PM ISTपाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड टीमसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूच्या गाडीला गंभीर अपघात
या अपघातानंतर त्याला एयरलिफ्ट (airlifted to hospital) करून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Dec 14, 2022, 04:31 PM ISTसुधरा रे पाकड्यांनो! मॅच संपल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूची अखिलाडूवृत्ती, बेनस्टोक्ससोबत...
कसोटी सामना हरल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूने पाहा काय केलं?
Dec 13, 2022, 01:31 AM ISTPAK vs ENG: इंग्लंडने वाजवला पाकिस्तानचा बाजा; मुलतानच्या मैदानावर 'सुलतान'चा पराभव, रचला इतिहास!
England vs Pakistan: सध्याच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (Eng Beat Pak in test series after 22 years) इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली.
Dec 12, 2022, 04:43 PM ISTFIFA WC 2022: 'या' संघांमध्ये रंगणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार, कोणता सामना कधी? वाचा
FIFA World Cup 2022 Quarter Final: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या पैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? ही उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे.
Dec 7, 2022, 02:21 PM ISTVideo: राईटी जो रुटनं केली लेफ्ट हँडेड बॅटिंग, क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का
Pakistan Vs England Test Match: पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज जो रुटनं जबरदस्त खेळी केली. जो रूटनं 69 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. मात्र जो रुटनं लेफ्ट हँडेड फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रावलपिंडीतील पाटा पिचचा जो रुटनं चांगलाच फायदा घेतला.
Dec 5, 2022, 04:53 PM ISTFifa World Cup 2022: मैदानावर खेळाडूंची झाली भीषण टक्कर, नाका-तोंडातूल आलं रक्त
Fifa World Cup 2022: बापरे! फुटबॉल खेळत होते की मारामारी? एकाच नाक तुटलं तर एकाच्या तोंडातून रक्त आलं
Nov 21, 2022, 10:31 PM ISTतुझं शर्ट मिळेल का...? David Warner ने लहानग्याला दिलं भन्नाट उत्तर!
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिला सामना एडिलेड ओव्हलवर खेळवण्यात आलाय. दरम्यान या सामन्यात खेळाव्यतिरीक्त डेव्हि़ वॉर्नरचा एक व्हिडीओ तुफार व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये वॉर्नर त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत मस्ती करताना दिसतोय.
Nov 17, 2022, 11:06 PM ISTPak vs Eng : इंग्लंडच्या विजया मागचा 'रियल हिरो'! अवघ्या 7 महिन्यात करून दाखवला करिश्मा
ना बॅट हातात घेतली, ना बॉल...मैदानाबाहेरूनच लिहला इंग्लंडच्या विजयाचा इतिहास, कोण आहे हा पडद्यामागील हिरो?
Nov 14, 2022, 04:50 PM ISTTeam India: England च्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!
England Cricket Team: : T20 World Cup 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या विजयातून टीम इंडियाला मोठा धडा मिळाला आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता येतील.
Nov 14, 2022, 06:31 AM IST