Tom Latham : त्यांनी चांगलं योगदान...; रचिन-कॉन्वे नाही तर 'या' खेळाडूंना टॉम लॅथमने दिलं विजयाचं श्रेय
Tom Latham : वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड टीमच्या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडसारख्या बलाढय़ टीमला 282 रन्समध्ये रोखलं.
Oct 6, 2023, 08:18 AM ISTWorld Cup 2023: ऑफिसमधून कसे पाहता येणार वर्ल्डकपचे सामने? सबस्क्रिप्शनचीही गरज नाही
ICC विश्वचषक 2023 ची बहुप्रतिक्षित 13 वी आवृत्ती 05 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. या वर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.
Oct 5, 2023, 10:42 AM ISTVideo : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Oct 2, 2023, 01:51 PM ISTम्हाताऱ्यांचा World Cup! यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी
या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंकडे ज्ञानाचा खजिना आहे आणि अनेक परदेशी खेळाडूंसाठी ही त्यांची अंतिम विश्वचषक स्पर्धा असेल. हे लक्षात घेऊन, ICC विश्वचषकातील सर्वात जास्त वयाचे हे आहेत 5 क्रिकेटपटू.
Oct 2, 2023, 10:30 AM ISTCricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTना भारत ना पाकिस्तान, सुनील गावस्कर म्हणतात 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार
ICC Cricket World Cup 2023 : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडची निवड केली आहे.
Sep 30, 2023, 07:56 PM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
'38 तास झाले प्रवास करतोय आणि...', गुवाहाटीला निघालेल्या इंग्लंडच्या खेळाडूची पोस्ट; Economy मधून प्रवास
वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यातच आता इंग्लंड संघ भारताविरोधातील सराव सामन्यासाठी गुवाहाटीत दाखल झाला आहे. दरम्यान इंग्लंड संघाने गुवाहाटीला पोहोचण्यासाठी इकॉनॉमी क्लासने प्रवास केला.
Sep 29, 2023, 06:42 PM IST
'हे' 4 संघ खेळतील World Cup चे Semi Finals सामने; गिलक्रिस्टची भविष्यवाणी
Favourites Teams To win World Cup 2023: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने घेतली 4 देशांची नावं.
Sep 21, 2023, 04:50 PM ISTWorld Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
Sep 20, 2023, 11:21 PM IST24 चेंडूत 114 धावा कुटल्या! T-20 ला लाजवणारी ODI इनिंग; 30 सप्टेंबरला 'तो' भारताविरुद्ध खेळणार
World Cup 2023: विरोधी संघातील सर्व खेळाडूंना एकत्र मिळून त्याने केलेल्या 182 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. 368 धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 181 धावांवर बाद झाला.
Sep 14, 2023, 08:56 AM IST'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर!
वर्ल्डकपआधीचं टीमला मोठा धक्का, 'हा' वेगवान गोलंदाज वनडे वर्ल्डकपमधून बाहेर!
Aug 16, 2023, 10:27 PM ISTWorld Cup बद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी! सेमी-फायनलमध्ये भिडणार 'हे' 4 संघ
ODI World Cup2023: सर्व क्रिकेटरसिकांना आता एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup) वेध लागले आहेत. यावर्षी भारतात विश्वचषक होणार असून भारतीय संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा 2011 च्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका माजी खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ असतील याचा अंदाज त्याने वर्तवला आहे.
Aug 8, 2023, 11:42 AM IST
गडचिरोलीची लेडी ड्रायव्हर किरणच्या स्वप्नांना 'पंख', इंग्लंडला जाऊन घेणार शिक्षण; CM शिंदेंकडून 40 लाखांची स्कॉलरशिप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गडचिरोलीच्या (Gadchiroli) महिला टॅक्सी चालक विद्यार्थिनीला मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण विभागाला विदेशी शिष्यवृत्तीसाठी 40 लाखांच्या मदतीचे निर्देश दिले आहेत. यामुळे किरण कुर्माचं (Kiran Kurma) विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Jul 31, 2023, 06:55 PM IST
ENG vs AUS: वास घेतो की कॅच घेतो? कॅरीने विचित्र पद्धतीने पकडला बॉल; Video तुफान व्हायरल
Alex Carey Catch Video: मार्क वूडने (Mark Wood) पहिल्याच दिवशी 5 विकेट घेत कांगारूंचं कंबरडं मोडलं. मात्र, पहिल्या दिवशी सर्वांत मनोरंजक काही राहिलं असेल तर ते म्हणजे विकेटकिपर अॅलेक्स कॅरीचा कॅच...
Jul 7, 2023, 04:27 PM IST