Maharashtra HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल
Maharashtra Board HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल
May 24, 2023, 04:00 PM ISTBogus Degree | 60 हजारांत दिली जात होती बोगस डिग्री? मुंबईत मोठी कारवाई
A person arrested from Kurla over bogus degree
May 24, 2023, 03:55 PM ISTशिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी? महाराष्ट्र सरकार चा नवा फंडा...मुक्काम पोस्ट झेडपी शाळा
Deepak Kesarkar On Teacher Transfer : शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं आहे.
Apr 24, 2023, 08:58 PM ISTखासगी शाळांकडून पालकांची लूट, युनिफॉर्म आणि पुस्तक खरेदीसाठी दबाव
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खासगी शाळांकडून पालकांची लूट सुरुच असल्याचं दिसतंय. शालेपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी शाळेतून करावी यासाठी पालकांवर दबावही टाकला जात आहे.
Apr 21, 2023, 10:24 PM ISTMaharashtra Education | राज्यातील अंगणवाड्यांचं रुपांतर नर्सरीत होणार, सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Education Deepak Kesarkar on Anganwadi
Apr 21, 2023, 09:45 PM ISTतुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव? उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप?
ब्लूमबर्गने सादर केलेल्या या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. हा अहवाल काय सांगतो पाहुयात.
Apr 19, 2023, 08:36 PM ISTPune | पुणे जिल्ह्यात 12 शाळा अनधिकृत, झी 24 तास च्या हाती अनधिकृत शाळांची यादी
12 schools unauthorized in Pune district
Apr 19, 2023, 01:05 PM IST'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?
शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..
Apr 12, 2023, 08:34 PM ISTNew Educational System: आर्टस, कॉमर्स, सायन्स लवकरच मोडीत? कसं असेल नवी सिस्टीम?
Special Report on new Educational system
Apr 10, 2023, 09:50 PM ISTTop 10 Colleges in Pune: पुण्यात अकरावीला प्रवेश घ्यायचाय? पहा टॉप 10 कॉलेजची लिस्ट
Top 10 Colleges in Pune: दहावी आणि बारावीची परीक्षा संपली. मुलं आणि पालकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. आता वाट आहे ती निकालाची. यंदा दहावीचा निकाल 10 जून 2023 ला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावीनंतर कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं याचाही प्रश्न आहेत. आज आपण पुण्यातील टॉप 10 कॉलेजची लिस्ट पाहणार आहोत.
Apr 10, 2023, 12:10 PM IST'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल
UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार!
Apr 4, 2023, 10:56 AM IST
Viral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!
Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.
Mar 18, 2023, 04:16 PM ISTPune: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, पुण्यातील IIHM मध्ये दोन नव्या कोर्सची सुरूवात
Pune IIHM Started Two New Courses
Mar 12, 2023, 10:30 PM ISTशिक्षण क्षेत्रासाठी यंदाच्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय?
Maharashtra Budget 2023 Education Sector
Mar 9, 2023, 06:50 PM ISTराजवाडा नाही शाळा... देशातील सुंदर शाळांमध्ये राज्यातील 1 शाळा
Beautiful Schools In India: भारतात काही शाळा या शैक्षिणक गुणवत्तेबरोबरच सौंदर्यासाठीही लोकप्रिय आहेत. या शाळा ज्या ठिकाणी बांधल्या आहेत त्या जागांमुळे या शाळांचं सौंदर्य अधिक खुललं आहे.
Mar 9, 2023, 05:23 PM IST