शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम
Maharashtra Education : सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल दिले जात आहेत. परिणामी मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतायत. यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून एक खास उपक्रम सुरु केला जाणार आहे.
May 22, 2024, 07:32 PM ISTबारावीनंतर पुढे काय? जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेले 10 कोर्स
बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेल्या 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया.
May 21, 2024, 09:32 PM ISTबारावीत नापास झाल्यास पुढे काय? घाबरु नका! तुमच्यासमोर 'या' कोर्स, नोकरीचे पर्याय
Best Course For 12th Fail Student: इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
May 20, 2024, 03:06 PM ISTबारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या
Education News: ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
May 20, 2024, 01:19 PM ISTमुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...
Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
May 13, 2024, 10:35 AM IST
2000 वर्षांपासून भल्या-भल्यांना जमलं नाही ते पायथागोरसचं कोडं , शाळेतल्या मुलांनी सोडवलं!
Education News : डोकं आही की कॅल्क्युलेटर? 'या' शाळेतल्या मुलींनी सोडवलं 2000 वर्षांपूर्वीचं पायथागोरसचं कोडं. प्रमेय, सिद्धांत, त्रिकोणमिती... काही आठवतंय का?
May 9, 2024, 03:58 PM IST
पितृछत्र हरवलेल्या 10 वर्षाच्या मुलाला महिंद्रांकडून अनोखी ऑफर; Video तुफान Viral
Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आनंद महिंद्रांनी केवळ हा व्हिडीओ शेअर केला नाही तर या मुलाला एक ऑफरही दिली आहे.
May 7, 2024, 12:56 PM ISTपालक 'ह्या' वयात मुलांना शाळेत पाठवून करतात चूक, मोटिवेशन स्पीकर विक्रम शर्मा असं का म्हणतात?
Motivational Speaker Vikram Sharma Tips: तुम्हीही तुमच्या मुलाला अडीच वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवणार असाल तर त्याआधी मोटिव्हेशनल स्पीकर विक्रम शर्मा यांचे मत नक्कीच ऐका. कदाचित यानंतर तुमचा निर्णय आणि विचार दोन्ही बदलतील.
May 6, 2024, 02:46 PM ISTबॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएचडी! यूजीसीचा मोठा निर्णय
UGC Decision For PhD: चार वर्षांच्या अंडरग्रेजुएट पदवी असलेले विद्यार्थी थेट NET ला बसू शकतात.
Apr 22, 2024, 06:53 PM ISTParenting Tips : मुलांना इंग्रजी समजते पण बोलताना घारबतात? काय करावं?
English Language Day : इंग्रजी ही व्यावहारीक दृष्टीने महत्त्वाची भाषा होत चालली आहे. असं असताना तुमच्या मुलाला उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी पालकांनी ठरवून फॉलो कराव्यात.
Apr 22, 2024, 03:23 PM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTशिक्षण पात्रता टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, एप्रिल-मे महिन्यात परीक्षा होणार
Education Eligibility TET Exam will be conducted in offline mode
Mar 6, 2024, 08:55 AM ISTVIDEO | दहावी बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी, भाषा विषयाच्या पेपरमध्ये आकृत्या पेनानंही काढता येणार
10th 12th Board Exam Important Announcement From Board
Feb 26, 2024, 11:50 AM ISTVIDEO | राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिक्षक भरती गुणवत्ता यादी शिक्षक विभागाकडून प्रकाशित
Teachers Recruitment List Now On Pavitra Portal
Feb 26, 2024, 11:35 AM ISTविद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय... महाराष्ट्र सरकार असं पाऊल उचलणार का?
No Bag Day in School : शाळकरी मुलांच्या दप्तराचं ओझं हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. . वजनाच्या भाराने आजारी पडणाऱ्यापैकी 40 टक्के विद्यार्थ्यांना पाठदुखी तर 20 टक्के मुलांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे.
Feb 22, 2024, 07:45 PM IST