भारतीय रेल्वेत बंपर भरती, मुंबई, पुण्यासह तीन शहरांत नोकरीची संधी, आत्ताच करा अर्ज
RRC CR Apprentice Recruitment 2023: मध्य रेल्वेकडून दोन हजाराहून अधिक पदासाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवार अधिकृत साइटवरुन अर्ज करु शकतात.
Aug 30, 2023, 07:45 AM ISTशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा
New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.
Aug 24, 2023, 07:25 AM ISTMU Senet Election: राजकारणातले दोन ठाकरे एकत्र मैदानात? सिनेट निवडणुकांवरून राजकारण तापलं!
Mumbai University Stayed Senate Graduate Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधुंची...
Aug 18, 2023, 10:19 PM ISTGK: चहा प्याल तर काळे व्हाल! लहानपणी तुम्हाला असं सांगितलं होतं? काय सांगत विज्ञान
Caffeine Effects on Body : हे वाक्य आपल्या लहानपणी सगळ्यांनी ऐकलं असेल, ''अरे चहा प्यायशी तर काळा होशील'', हो ना...तुम्हाला तुमच्या आई वडील नातेवाईकांकडून हे वाक्य ऐकलं असाल ना. आता हेच वाक्य तुम्ही तुमच्या मुलांनाही म्हणता. पण खरंच चहा पिणे हे आपल्या त्वचेच्या रंगासाठी चांगल नाही का? काय म्हणतात विज्ञानिक जाणून घेऊयात.
Jul 30, 2023, 05:17 AM IST
जेव्हा पंतप्रधानांनी विचारलं, मोदीजींना ओळखता का? लहान मुलांनी दिलं मनोरंजक उत्तर
National Education Policy 2020: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय शिक्षण परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानो मोदी यांनी लहान मुलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काही वेळ घावला. पीएम मोदींनीही लहान विद्यार्थ्यांशी छान गप्पागोष्टीही केल्या.
Jul 29, 2023, 07:12 PM IST'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं.
Jul 15, 2023, 04:54 PM ISTKajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?
Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.
Jul 12, 2023, 09:48 PM IST'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या
Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.
Jul 12, 2023, 04:13 PM ISTराजकारण झालं असेल तर इथेही बघा! विद्यार्थ्यांना शिकायचंय, पण कसं? शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात
अकोल्यात दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी ओलांडत जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत जात आहेत. शिकायचंय पण कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.
Jul 11, 2023, 06:31 PM ISTकाजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'
Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.
Jul 11, 2023, 08:13 AM ISTEducation | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरसकट आठवीपर्यंत उत्तीर्णचा निर्णय मागे
Fifth and Eight Annual Examination in Maharashtra
Jun 23, 2023, 09:35 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 08:48 PM ISTVIDEO | ZP शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार बंद
ZP Teacher Transfer Now Stopped
Jun 22, 2023, 04:50 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला
Assam SEBA 10th Board Exam: नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10ची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम 4 वर्षांचा असेल. विद्यार्थी एकाच वेळी दोन पदवी घेऊ शकतात.
Jun 6, 2023, 02:50 PM ISTSSC Result Today: दहावीचा निकाल थोड्याच वेळात; चेक करण्यासाठी फॉलो करा 'या' 6 स्टेप्स..
Maharashtra SSC Results 2023: बारावीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.
Jun 1, 2023, 02:46 PM IST