dombivli

दोन मैत्रिणींची गळफास घेऊन आत्महत्या

दोन मैत्रिणींनी एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.  ऋतुजा साहेबराव कोल्हे आणि वर्षा चिंतामण पाटील अशी आत्महत्या केलेल्या दोघींची नावं आहेत.

Nov 27, 2018, 09:49 PM IST

४५ मिनिटे अगोदरच संपलं पत्रीपुलाचं काम, रेल्वे वाहतूक सुरळीत

वेळेआधीच पूर्ण केल्याने या कामाचं कौतुक होतंय

Nov 18, 2018, 04:46 PM IST

नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून डोंबिवलीतील सोने व्यापारी फरार

बेहिशेबी पैसे आणि सोने गुंतवलेले अनेकजण तक्रारीसाठी पुढेच आलेले नाहीत.

Nov 12, 2018, 09:50 PM IST

डोंबिवलीकर मयूर कार्लेकरांचं इंग्लंडमधलं घर पेटवलं

मूळचे डोंबिवलीचे असलेले मयूर कार्लेकर यांचं इंग्लंडमधील घर वर्णभेदातून पेटवून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

Sep 19, 2018, 10:08 PM IST

डोंबिवलीत सोनाराला लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी शिकवला धडा

याप्रकरणी टिळकनगर पोलीस तपास करत आहेत 

Aug 3, 2018, 02:54 PM IST
PT1M28S

डोंबिवली | एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर भडकले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 09:13 PM IST

... म्हणून डोंबिवलीच्या या तरुणाने पोलिसांकडे मागितले संरक्षण

सिमेंटचा रस्ता तयार करताना संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणं गरजेचं असतानाही रस्त्याच्या तब्बल ६० टक्के भागात पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आलेत.

Jul 9, 2018, 11:36 PM IST

डोंबिवली | केडीएमसी हद्दीतील २७ गावांचा प्रश्न अनुत्तरित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 11:17 AM IST

डोंबिवली | देशातलं पहिलं सायकल मित्र संमेलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 12:41 PM IST

डोंबिवली | चार महिन्यांपासून चिमुकला आईची वाट पाहतोय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:35 PM IST

पोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं

ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले.  विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...

Jan 9, 2018, 05:58 PM IST

कल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद, तिकीट खिडकीची तोडफोड

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद आता राज्यभरात बघायला मिळत आहेत. तसेच ते मुंबईच्या उपनगरातही दिसायला लागले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Jan 3, 2018, 02:59 PM IST

बोगस आधार- पॅनकार्ड बनवून फायनान्स कंपनीकडून लोन, एकाला अटक

बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून, त्याद्वारे एका फायनान्स कंपनीकडून लोन घेत मोबाईल खरेदी केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड तसंच पॅनकार्डद्वारे लोकांना फसवणाऱ्या टोळीचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे. 

Jan 1, 2018, 08:06 PM IST

डोंबिवलीत सोसायटीच्या वादातून डॉक्टरला मारहाण

सोसायटीच्या थकबाकीच्या वादातून चार ते पाच जणांनी एका डॉक्टरला स्टंप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना 

Jan 1, 2018, 11:11 AM IST

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, एक जखमी

डोंबिवली एमायडीसीतल्या एका कंपनीत सकाळी स्फोट झाला. या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला. सकाळी पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी फेज २ मधल्या ऍल्युफिन कंपनीत हा स्फोट झाला. 

Nov 20, 2017, 06:30 PM IST