डोंबिवलीतल्या स्फोटानंतर आता चोरट्यांचा उच्छाद
एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत.
May 29, 2016, 02:50 PM ISTस्फोटामुळे संपूर्ण वाकटकर कुटुंब उद्ध्वस्त
May 29, 2016, 09:58 AM ISTडोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा
डोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा
May 28, 2016, 06:58 PM ISTडोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा
प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट हा बॉयलरचा नसून केमिकल रिअॅक्टरचा झाल्याचं स्पष्ट झालंय.
May 28, 2016, 04:11 PM ISTडोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर
'प्रोबेस' या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर पोहोचलाय.
May 28, 2016, 03:41 PM ISTरोखठोक : डोंबिवली स्फोट २७ मे २०१६
May 27, 2016, 11:31 PM ISTस्फोटानंतर इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
May 27, 2016, 11:29 PM ISTडोंबिवली स्फोटात वाकटकरांच्या मुलगा-सुनेचा मृत्यू
डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकर यांच्या मुलाचा आणि सुनेचाही मृत्यू झाल्याचं पुढं आलंय.
May 27, 2016, 03:29 PM ISTडोंबिवली स्फोटाने 'तिचा' संसार अर्ध्यावरच
आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. प्रत्येक दिवस काय घेऊन येईल याची आपल्याला काहीच कल्पना नसते. असेच काहीसे डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नीलम देठेबाबत घडले.
May 27, 2016, 09:19 AM ISTस्फोटानंतर डोंबिवलीत घडले माणुसकीचे दर्शन
२६ मेचा दिवस डोंबिवलीकरांसाठी काळा दिवस ठरला. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की यात पाच जण ठार झाले तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले.
May 27, 2016, 08:43 AM ISTडोंबिवली ब्लास्टची Exclusive सीसीटीव्ही फुटेज
डोंबिवली ब्लास्टची एक्सक्लुझीव्ह सीसीटीव्ही फुटेज
May 26, 2016, 08:40 PM ISTडोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत.
May 26, 2016, 01:54 PM ISTफोटो फीचर : डोंबिवलीत भीषण स्फोट
डोंबिवलीतील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ३ जण ठार झाले तर ३७हून अधिक जण जखमी झालेत. स्फोटानंतर चार ते पाच किमी अंतरावर स्फाटाचे मोठे हादरे जाणवले. तसेच अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या.
May 26, 2016, 01:02 PM ISTडोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत पाळणाघर चालवणा-या महिलेच्या भावाने अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
May 20, 2016, 11:44 AM IST