dombivli

डोंबिवलीत जत्रेची धूम

डोंबिवलीत सध्या धूम आहे ती मनसेनं आयोजित केलेल्या जत्रेची. कला, खाद्य, संस्कृती आणि मनोरंजनाचा अनोखा मिलाप या जत्रेतून समोर आलाय. खरे वाटतील असे वन्य प्राणी, हजारो दुर्मिळ चित्रांचे कलादालन.

Feb 7, 2016, 09:33 AM IST

रेल्वेप्रवास बनतोय मृत्यूचा सापळा

डोंबिवलीजवळ ठाकूर्ली इथे एक तरूण लोकल मधून पडल्याची घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली...मात्र कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात हा तरूण दीड तास उपचाराअभावी पडून होता. 

Dec 7, 2015, 08:53 AM IST