cinema

रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. 

Aug 28, 2017, 07:45 PM IST

माधूरी दीक्षितचा येतोय मराठी सिनेमा !

हिंदीतील अनेक कलाकारांना मराठी सिनेसृष्टीचं आकर्षण आहे. काहीजण अभिनयासाठी, काही दिग्दर्शनातून आणि काही थेट निर्मितीसाठी मराठी सिनेसृष्टीत आले.  अमिताभ बच्चन पासून अगदी प्रियांका चोप्राला मराठी सिनेमाची भूरळ पडली. आता या यादीमध्ये 'धकधक गर्ल' माधूरी दीक्षितचे नावही सामील झाले आहे. 

Aug 23, 2017, 04:41 PM IST

प्रेक्षागृहात केवळ तेथील उपलब्ध खाण्याच्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका

अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Aug 22, 2017, 01:44 PM IST

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे.

Jun 23, 2017, 01:53 PM IST

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकत्र

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. निर्माता करण जौहरच्या शुध्दी या महत्त्वाकांक्षी सिनेमात ही जोडी एकत्र येणार आहे. अनेक वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता.

May 29, 2017, 04:56 PM IST

एफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. 

Apr 25, 2017, 11:49 AM IST

सलमान खानने 'ट्यूबलाईट' १३२ कोटीला विकला

चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून ३ महिन्यांचा अवधी आहे. पण त्याआधीच हा सिनेमा विक्रम मोडण्यासाठी तयार आहे.

Mar 22, 2017, 01:19 PM IST

'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.

Jan 18, 2017, 02:12 PM IST

भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत

 नागरिकांनी गरम कपडे, अथवा इतर कपडे या ठिकाणी लावले. गरजूंना हवी ती वस्तू, अथवा कपडे ते येथून घेऊन जाऊ शकतात, यासाठी ही माणुसकीची भिंत असते.

Jan 5, 2017, 11:36 PM IST

ती सध्या काय करते, सिनेमाचा प्रोमो रिलीज

नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल? 

Dec 29, 2016, 02:07 PM IST

अशी दिसेल दीपिका - पद्ममावती

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या सिनेमाचं शूट अखेर सुरु झालंय. सिनेमात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदूकोन दिसणार असून, दीपिका या सिनेमाबद्दल प्रचंड उत्साही आहे.'पद्मावती'सारखा पावरफुल रोल मिळाल्यामुळे मी उत्साही आहे. 

Nov 3, 2016, 06:07 PM IST

REVIEW - अकीरामध्ये सोनाक्षी सिन्हाचा हटके अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा 'अकीरा' रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक महिला केंद्रीत अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. अकीरा हा सिनेमा तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. ए. आर. मुरुगदॉससोबत सोनाक्षीचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी तिने हॉलीडेः ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी या सिनेमामध्ये काम केलं होतं. विशाल-शेखरने या सिनेमाला संगीत दिलं आहे. सिनेमातील गाण्याने सिनेमाची लढाई वाढवली आहे.

Sep 2, 2016, 01:05 PM IST